मिल्लत प्री स्कुल ऑफ एक्सिलन्स येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Republic Day was celebrated with great enthusiasm at Millat Pre School of Excellence



जवाहर कॉलनी येथील मिल्लत प्री स्कुल ऑफ एक्सिलन्स येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली ,शाळेच्या प्राचार्या सहेर रिझवान सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या प्रभातफेरीत

शाळेतील शिक्षिका फातेमा राहीन,कुर्रत उल ऐन,पठाण सीमा. यास्मिन कौसर,शेख मुस्कान,नाझिया,हिना,माविया ,गुलनाझ शाळेतील शिक्षक, शिक्षिका यांनी उत्साहात सहभाग नोंदविला









