वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात कायाकल्प कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय तपासणी
State-level inspection under the rejuvenation program at the Sub-District Hospital in Vasmat

आज दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात कायाकल्प कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय तपासणी करण्यात आली.
सदर तपासणीसाठी राज्यस्तरावरुन डॉ. शेख मोहम्मद हसन आणि जिल्हास्तरावरून डॉ. प्रशांत पूत्तावार हे आले होते. कायाकल्प कार्यक्रमांतर्गत रुग्णालयाची तपासणी करण्यात आली ,
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी व्ही काळे, डॉ . शिंदे, डॉ. मसारे तसेच रुग्णालयिन सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
तपासणीअंती डॉ. शेख मोहम्मद हसन यांनी रुग्णालयाची साफसफाई व इतर सोयीबद्दल समाधान व्यक्त केले.