भाजपतर्फे बुधवारी त्रिधारा येथे स्वछता मोहीम
BJP to launch cleanliness drive in Tridhara on Wednesday

भारतीय जनता पार्टी परभणी महानगर शाखेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 320 जयंती समारोह सोहळ्यानिमित्त उद्या बुधवार 21 मे रोजी सकाळी आठ वाजता श्रीक्षेत्र त्रिधारा येथील घाट
त्यानंतर परिसरातील मंदिरांची स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान होणार आहे
यावेळी भाजपच्या सर्व प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारणी सदस्य जिल्हा पदाधिकारी जिल्हा मंडळ समिती पदाधिकारी शक्ती केंद्र बूथ प्रमुख सदस्यांनी या अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केले आहे