महाराष्ट्रातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्राकडून मिळाला IAS दर्जा

12 senior officers from Maharashtra get IAS status from the Center ,12 senior officers of the Revenue Department promoted by the Public Service Commission; given IAS status by the Center

bj admission
bj admission

 

 

 

महाराष्ट्रातील महसूल विभागातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे.

चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?

 

केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली.

 

शिक्षण उपसंचालकावर निलंबनाची कारवाई, SIT चौकशी होणार

महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.

 

त्यामुळे, हे 12 अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले आहेत.

 

 

मी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण

असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

 

इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती

महाराष्ट्राचा महसूलमंत्री म्हणून, महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना नेहमीच मी प्रोत्साहन देत असतो. त्यांच्या गुणांचे कौतुक मी जाहीरपणे तर करतोच पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो.

 

 

उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे;

नोकरी लावून देतो म्हणून सव्वा कोटी रुपये लुबाडले; गळफास घेऊन आत्महत्या

 

म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो, असेही बावनकुळे यांनी या पदोन्नतीनंतर ट्विट करत म्हटलं आहे.

 

शिंदे गटाच्या चार नेत्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील अधिकाऱ्यांना मिळालेली शाबासकी म्हणजे आजची पदोन्नती होय, असेही त्यांनी म्हटले.

 

 

दरम्यान, 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील रिक्त असलेल्या जागांवर या 12 नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

 

 

500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?
खालील अधिकाऱ्यांना मिळाली IAS पदोन्नती
विजयसिंह देशमुख
विजय भाकरे
त्रिगुण कुलकर्णी

 

गजानन पाटील
महेश पाटील
पंकज देवरे

 

मंजिरी मनोलकर
आशा पठाण
राजलक्ष्मी शहा

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

सोनाली मुळे
गजेंद्र बावणे
प्रतिभा इंगळे
अशी आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे

 

Image

Image

अजित दादांच्या आमदाराला लाडकी बहीण योजना ठरतेय डोकेदुखी?

 

 

Related Articles