मुंबईतील ७/11 प्रकरणातील आरोपींची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Accused in Mumbai 7/11 case acquitted by High Court


मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वाचा निकाल दिला. त्यानुसार मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील
राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहणार
12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 हून अधिकजण जखमी झाले होते.
2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवले होते. यातील पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता.
विशेष मोक्का कोर्टाने फैजल शेख,असिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी, नाविद खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी,
शेख आलम शेख, मोहम्मद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख यांना विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती .
या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता.
ईडी ऍक्टिव्ह मोडमध्ये सोनिया,राहुल गांधींवर २००० कोटींचा घोटाळा केल्याचाआरोप
मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटांत सात ठिकाणी स्फोट झाले होते.
चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणांना याप्रकरणात न्यायालयात योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?
2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण
त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आजच्या सुनावणीला आरोपींनी येरवडा, नाशिक,
अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लावली हजेरी लावली होती. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला.
भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश
यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा आणि उर्वरित सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवत 11 आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
19 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. या निकालामुळे मुंबई पोलिसांच्या तपासाला झटका बसला आहे. न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण 13 पैकी 12 आरोपी या निकालामध्ये निर्दोष ठरले. यामध्ये फाशीची शिक्षा झालेले 5 आणि जन्मठेपेची शिक्षा झालेले 7 आरोपी होते. याआधी, 11 सप्टेंबर 2015 रोजी विशेष न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते, तर एका आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष सोडले होते.
या प्रकरणातील बॉम्बस्फोट 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर झाले होते. आजचा निकाल मुंबई उच्च न्यायालयातून आला.
बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं
का घडले?
उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द केला कारण अभियोजन पक्ष आरोपींनी गुन्हा केला हे सिद्ध करू शकला नाही. फाशीची शिक्षा झालेला आरोपी एहतेशाम सिद्दिकी याने अपिलाची तातडीने सुनावणी करण्याची विनंती केल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली.
2006 मधील मुंबई लोकल ट्रेन स्फोटप्रकरणात बंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त केले. हा खटला गेल्या 19 वर्षांपासून न्यायालयात सुरू होता. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम कसा होता?
आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक
11 जुलै 2006
सायंकाळी 6.23 ते 6.29 या वेळेत पश्चिम उपनगरी रेल्वे मार्गावर सात लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये सात स्फोट झाले. या भीषण हल्ल्यात 187 जणांचा मृत्यू, तर 824 जण जखमी झाले.
2006 चे मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आतापर्यंतचे अपडेट्स
1. जुलै 2006 रोजी सात लोकल ट्रेनमध्ये बाँबस्फोट
2. बाँबस्फोटात 209 जणांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी
3. बाँब असलेले प्रेशर कुकर लोकल ट्रेनमध्ये ठेवून स्फोट
आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
4. खार रोड-सांताक्रूझमधल्या स्फोटात 7 तर,बांद्रा-खार रोडच्या स्फोटात 22 ठार
5. जोगेश्वरीच्या स्फोटात 28,माहिम जंक्शनला 43,मीरा रोड-भायंदरमध्ये 31 ठार
6. माटुंगा रोड-माहिम दरम्यानच्या स्फोटात 28 आणि बोरिवलीमध्ये झाले स्फोट
इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती
7.इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी घडवले होते बाँबस्फोट
8. मकोका कोर्टाकडून सप्टेंबर 2015 ला 12 जण दोषी, 5 आरोपींना फाशी, 7 आरोपींना जन्मठेप
9. फैजल शेख,असिफ खान, कमाल अन्सारी,एहतेशाम सिद्दीकी,नाविद खान यांना फाशीची शिक्षा
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा,आंतरवाली सोडली तर….. !
10. मकोका कोर्टानं सुनावलेल्या फाशीच्या मंजुरीसाठी सरकारची उच्च न्यायालयात याचिका
11. 21 जुलै रोजी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका







