सेवानिवृत्तीबद्दल स्वारामती विद्यापीठाचे लेखाधिकारी मोहमद शकील अब्दुल करीम यांचा सत्कार सोहळा संपन्न

A felicitation ceremony was held for the retirement of Swaramati University Accounts Officer Mohammad Shakeel Abdul Karim.

 

 

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील मोहमद शकील अब्दुल करीम, लेखाधिकारी वर्ग-1 या पदावरून दि. 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याने हल्याचा प्रयत्न ,दोघांना अटक

सन 1996 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कनिष्ठ लिपीक या पदावर रूजू झाले. विद्यापीठामध्ये लेखा विभागात कार्यरत असतांना लिपीक,

 

लेखापाल, अधिक्षक, लेखाधिकारी ते विद्यापीठाची संवैधानिक पद वित्त व लेखाधिकारी या पदापर्यंत प्रवास करीत त्यांनी सेवा केली. त्यांनी विविध समित्यांवर काम केले आहे

भाजप मंत्र्याने ‘लक्ष्मण हाके यांना सुनावले म्हणाले ,लुडबुड करु नये

अर्थ समिती संकल्प, क्रिडा महोत्सव समिती, दिक्षांत समारंभ समिती, नॅक समिती, वेतन आयोगानुसार कर्मचा-यांचे वेतन निश्चिती समिती,

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे राजभवन मार्फत आयोजित कार्यक्रमासाठी वित्तीय समितीवर नामनिर्देषन, शिष्यवृत्ती समिती, शिक्षकेत्तर कर्मचारी निवासस्थान वाटप समिती,

नांदेड जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी, सैन्यदलाची बटालियन दाखल

अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांच्या निवड प्रक्रिेयेकरीता परिरक्षक म्हणून, विविध उपकरणांसाठी तांत्रिक लिफाफे तपासणी समिती, अशा अनेक विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे.

विद्यापीठात काम करीत असतांना त्यांनी कामांमध्ये ब-याच प्रामणे सुधारणा केली. कामांमध्ये सुलभ व गती आणण्याचे प्रयत्न केले. त्यांनी कार्यालयीन कामामध्ये डिजीटल पद्धतीचा मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली.

 

अजितदादांनी दिला कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा कानमंत्र
त्यांच्या अशा स्वरूपाचे प्रगतशील कामामुळे विद्यापीठाने त्यांना सन 2014 मध्ये *विद्यापीठाचे उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार* या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

 

आपण केलेल्या कामाचा योगदान हे खूप मोठे आहे. आपले प्रत्येक कार्य आम्हाला मोलाचे मार्गदर्शनाचे काम करेल. आपला अनुभव आम्हाला प्रेरणादायी आहे.

ट्रम्पमुळे भारतातील 20 लाख लोक झाले बेरोजगार; ‘या’ 5 क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या

“तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीस यशस्वी व्हाल, यात आम्हाला शंका नाही. तुमचे भविष्य उज्ज्वल असो, याबद्दल आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो.

 

*शुभेच्छूक* –

*शेख सिकंदर अली*
अधिक्षक, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.

*शेख शहाबुद्दीन*
अधिक्षक स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.

*अब्दुल बशीर अब्दुल मजीद*
स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.

*पठाण सिद्दीक खान शेर खान*
स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.

*काझी जावेद*

*परवेझ*

Related Articles