घशात चॉकलेट अडकून चिमुकलीचा मृत्यू

Toddler dies after chocolate gets stuck in throat

 

 

बीड जिल्ह्यातील एकाच दिवशी दोन ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. एक इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मुख्यमंत्र्याने पाडली स्वतःच्याच घराची भिंत

त्यापाठोपाठ आता एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, चिमुकलीच्या कुटुंबीयांना आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

या 25 अटी घालून ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी

एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकले अन् तिचा दूर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. त्यानंतर चिमुकलीच्या कुटुंबातील आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

 

७ महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकून दूर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या घशात चॉकलेट चिकटल्याने या चिमुकलीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले.

संजय राऊत यांचा खळबळजनक इशारा ,म्हणाले सावधान… ही घटना कोणत्याही देशात घडू शकते

मात्र, उपचारापूर्वीच या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.बीड तालुक्यातील कटवटवाडी गावातील या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

आरोही आनंद खोड अशी मृत मुलीचे नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरात खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडांत टाकून गिळण्याचा प्रयत्न केला.मात्र,

भुजबळांचा मराठा आरक्षणाच्या दोन अध्यादेशांवर आक्षेप,उपसमितीत झाली चर्चा

चॉकलेट तिच्या घशात अडकले आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला. कोवळ्या जीवासाठी चॉकलेट काळ बनून आलं अन् चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

Related Articles