युवा नेते अब्दुल वाजेद पठाण यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश

Youth leader Abdul Wajed Pathan joins NCP Sharad Pawar's party along with his workers

 

 

परभणी येथील युवा नेते अब्दुल वाजेद पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटात पक्ष प्रवेश केला आहे .

नवीन GR मुळे 50 लाख मराठा ओबीसीमध्ये

अब्दुल वाजेद यांच्या राष्ट्र्वादीत प्रवेशामुळे पक्षाला मोठे बळ मिळणार आहे, जिलाध्यक्ष अब्दुल माजिद यांच्या उपस्थितीत अब्दुल वाजेद पठाण यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी

मोदींवर काँग्रेसची टीका …मग गेली आठ वर्ष लूट महोत्सव सुरु होता का?
शहर सरचिटणीस जावेद अहमद खान,महानगर उपाध्यक्ष बहादुर खान,अल्पसंख्यक उपाध्यक्ष रहेमान खान पठान,ज्येष्ठ नेता अब्दुल खालेद यांच्या उपस्थितीत 21 सप्टेंबर रोजी ग्रैंड कॉर्नर येथे पक्षकार्यालयात झालेल्या या सोहळ्यात

राज्यावर पाच दिवस पावसाचं मोठे संकट

मोठ्या संख्येने परभणी शहरातील कांग्रेस, RPI, शिवसेना और AAP पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी शेख़ अल्ताफ, शेख़ अशफाक, शेख़ बाबा, शेख़ सिराज, खैसर खान,

एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न? 9 जणांना अटक

शेख़ शाहेद, शेख़ आमेर, शेख सोहेल, शेख़ इलयास, तोफीक अंसारी, शेख़‌ ईरफान, कलीम खान, शेख़ आबेद, शेख़ उस्मान, शेख़ फैजान, शेख़ अफजल, शेख़ फैसल, गेवरधन जैसवाल, शेख़ अदनान, यांच्या सह अनेक कार्यकर्ता उपस्थित होते,

 

 

 

Related Articles