मूर्ख बनवण्याचा धंदा ;Arattai App: इकडं स्वदेशीचा नारा अन ऑफिस अमेरिकेत

The business of fooling; Arattai App: Here is the slogan of Swadeshi and an office in America

 

 

Zoho कॉर्पोरेशनचे स्वदेशी मॅसेजिंग Arattai आरट्टाई ॲप सध्या चर्चेत आहे. स्वदेशी ॲप असल्याने ते झटपट लोकप्रिय झाले आहे. अनेक भारतीय ते अभिमानाने डाऊनलोड करण्यात येत आहे.

इंटरनेट पडलं बंद, ऐन दिवीळीत नेटकरी हैराण

या इन्स्टंट ॲपला WhatsApp ला स्वदेशी पर्याय म्हणून पाहण्यात येत आहे. पण या सर्व दरम्यान Arattai च्या पत्त्यावरून सध्या वाद उफाळला आहे.

 

एका युझर्सने X या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रश्न विचारला आहे. युझरने गुगल प्लेस्टोअरवर Arattai App चे डेव्हलपर म्हणजे Zoho Corporation चा पत्ता, adress शेअर केला आहे. त्यावरून ॲपविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे .

दोघा ठाकरेंच्या युतीचा शिंदेंना डबल फायदा

गुगल प्लेस्टोअरमध्ये Zoho Corporation चा पत्ता “Pleasanton, CA, United States” असे लिहिलेले आहे. त्याचा अर्थ ही कंपनी अमेरिकेत रजिस्टर आहे हे स्पष्ट होते.

 

त्यावरूनच अनेक युझर्सनी सवाल उपस्थित केला आहे. हे ॲप खरंच भारतात तयार करण्यात आले आहे का, असा सवाल करण्यात येत आहे.

हॉटेल ताजमध्ये मांडी घालून बसल्याने मोठा वाद ;पाहा VIDEO

Zoho Corporation चे संस्थापक श्रीधर वेंबु यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी अमेरिकेचा पत्ता का नोंदवला याचा खुलासा केला आहे.

 

वेंबु यांनी याविषयी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा कंपनीचा जुना डेव्हलपर पत्ता आहे. हा पत्ता चाचणी दरम्यानचा असल्याचा दावा केला आहे.

गोपीनाथ मुंडेंचा वारस कोण ? वाद पेटणार

या कंपनीचा खरा डेटा हा भारतातच जतन केल्याचे म्हटले आहे. जुना पत्ता अद्यापही बदलवण्यात आला नसल्याचे ते म्हणाले. कंपनीच्या दाव्यानुसार, भारतात मुंबई,दिल्ली आणि चेन्नईत त्यांचे सर्व्हर आहे.

 

सारा युझर्सचा डेटा येथेच जतन करण्यात येतो. Zoho संस्थापक श्रीधर वेंबु यांनी कंपनी 80 हून अधिक देशांमध्ये आहे. कंपनी अमेरिकेत सुद्धा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीने मध्यरात्री दिल्लीत धाव

या ॲपची प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमुळे कंपनीविरोधात अनेक अफवांचे पीक ऊतू चालल्याचा दावा वेंबु यांनी केला आहे.

 

सायबर कायदेतज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या ॲपचा पत्ता अमेरिकेत असेल तर ती अमेरिकन कायद्याच्या परिघात येते. याचा अर्थ अमेरिकेतील तपास यंत्रणा या कंपनीकडे युझर्सचा डेटा मागू शकतात.

भारतातील शेतकरी अडचणीत येणार,अमेरिकेने टाकला मोठा डाव

जर Arattai असे करण्यास नकार देत असेल तर Google वा Apple या कंपनीचे ॲप स्टोअरमधून हटवू शकते. तर अमेरिकेतील सूचीत असल्याने आणि भारतात ॲप आणि इतर काम सुरु ठेवल्याने कंपनीला दुहेरी कर भरावा लागू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे

 

 

Related Articles