मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक
Elections for 48 municipal councils and 11 nagar panchayats in 8 districts of Marathwada
राज्याच्या राजकारणात मराठवाड्याचं मोठं योगदान असून मराठवाड्यातील नेतेमंडळी मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमी आग्रही असते. त्यामुळेच, मुख्यमंत्री कोणीही असो, मराठवाड्याच्या विकासासाकडे,
आमदार, खासदारांकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. लोकसभा निवडणुकीत 8 खासदार आणि विधानसभेला 48 आमदार सभागृहात पाठवणाऱ्या मराठवाड्यात आता
सरकारच्या निर्णयाने गोखले बिल्डर्सचे 230 कोटी बुडणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. येथे 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांचाही बिगुल वाजणार आहे.
मराठवाडा विभागातील संपूर्ण आठ जिल्ह्यात मिळून 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती नगरपरिषद आणि किती नगरपंचायतसाठी निवडणूक होत आहे,
यासंदर्भाती माहिती खाली देण्यात आली आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात एकूण 48 नगरपालिका आणि 11 नगरपंचायत आहेत. तर, संभाजीनगर, लातूर या दोन महापालिकांसाठी निवडणुका होणार आहे.
लाडक्या बहिणींच्या E KYC ची मुदत संपणार,शेवटची संधी
त्यात, सर्वप्रथम नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर आता वेळेचे बंधन आले असून, निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आज सर्वाधिक मानली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद : 05
गंगापूर नगरपरिषद
कन्नड नगरपरिषद
खुल्ताबाद नगरपरिषद
पैठण नगरपरिषद
वैजापूर नगरपरिषद
नेत्याने सांगून टाकल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील नगरपंचायत : 01
फुलंब्री नगरपंचायत
बीड जिल्ह्यातील नगरपरिषद 06
बीड नगरपरिषद
गेवराई नगरपरिषद
धारूर नगरपरिषद
परळी-वैजनाथ नगरपरिषद
माजलगाव नगरपरिषद
अंबाजोगाई नगरपरिषद
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोटाची चर्चा,जया बच्चन यांच्यासोबत नात्यावर बोलली ऐश्वर्या
जालना जिल्ह्यातील नगरपरिषद 03
अंबड नगरपरिषद
भोकरदन नगरपरिषद
परतूर नगरपरिषद
जालना जिल्ह्यातील नगरपंचायत 04
घनसावंगी नगरपंचायत
तिर्थपुरी नगरपंचायत
मंठा नगरपंचायत
बदनापूर नगरपंचायत
परभणी
जिल्ह्यातील नगरपरिषद 07
गंगाखेड नगरपरिषद
जिंतूर नगरपरिषद
मानवत नगरपरिषद
पाथरी नगरपरिषद
पूर्णा नगरपरिषद
सेलू नगरपरिषद
सोनपेठ नगरपरिषद
राज ठाकरें म्हणाले;’निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघून तळपायाची आग मस्तकात गेली’
हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद 03
हिंगोली नगरपरिषद
कळमनुरी नगरपरिषद
वसमत नगरपरिषद
लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद 04
अहमदपूर नगरपरिषद
औसा नगरपरिषद
निलंगा नगरपरिषद नगरपरिषद
उदगीर नगरपरिषद नगरपरिषद
नेत्याने सांगून टाकल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा
लातूर
जिल्ह्यातील नगरपंचायत 05
चाकूर नगरपंचायत नगरपंचायत
देओणी नगरपंचायत नगरपंचायत
जळकोट नगरपंचायत नगरपंचायत
रेणापूर नगरपंचायत नगरपंचायत
शिरुर अनंतपाल नगरपंचायत
धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद 08
धाराशिव नगरपरिषद
तुळजापूर नगरपरिषद
उमरगा नगरपरिषद
मुरूम नगरपरिषद
कळंब नगरपरिषद
भुम नगरपरिषद
परंडा नगरपरिषद
नळदुर्ग नगरपरिषद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची मोडली, जागेवरच खाली
नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद 12
किनवट नगरपरिषद
भोकर नगरपरिषद
हदगाव नगरपरिषद
उमरी नगरपरिषद
धर्माबाद नगरपरिषद
बिलोली नगरपरिषद
मुखेड नगरपरिषद
देगलूर नगरपरिषद
लोहा नगरपरिषद
कंधार नगरपरिषद
मुदखेड नगरपरिषद
कुंडलवाडी नगरपरिषद
फडणवीसांकडून कॉन्ट्रॅक्टरची खरडपट्टी
नांदेड
जिल्ह्यातील नगरपंचायत : 01
हिमायतनगर नगरपंचायत









