बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ ;‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील

Big leader's statement creates a stir; '20 MLAs will leave Eknath Shinde'

 

 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे.

Video Viral लष्करी हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले अन्… ; भयानक घटना

त्यातच नगरपरिषद, नगरपंचायत यांसारख्या निवडणुका आता घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, अनेक कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहे.

 

असे असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्याचीच सध्या चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार सोडून जातील, अशा बातम्यांमुळे शिंदे नाराज आहेत. हे तर आता सुरु झालेले आहे.

भूकंपाचे जोरदार झटके; नागरिकांमध्ये प्रचंड घबराट

ज्या पद्धतीने त्यांचे आपापसांत मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरु झाले आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व कामे थांबवले आहेत.

 

अनेक जण आमदार वगैरे फडणवीस यांना कुठलाही थारा देत नाहीत, अशी माहिती मला मुंबईमध्ये एका खूप मोठ्या माणसाने सांगितली. कुणीही गेले तरी देवेंद्र फडणवीस त्यांचे काम करत नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

डिसेंबरपासून नवा कायदा लागू;१६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी

तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना खूप काही देत ​​असत. त्यावेळी त्यांनी भाजपला काहीही दिले नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांना भरभरून द्यायचे. त्यावेळेस त्यांनी भाजपला दिले नाही.

 

आता भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस देऊ लागले. मला एकच सांगायचे आहे, आता प्रत्यक्षात सगळीकडून बातम्या यायला लागले आहेत. ते इकडून चालले, ते तिकडून चालले.

बिहारमध्ये अजित पवारांचे 13 उमेदवारामध्ये सर्वात जास्त मते घेणारा उमेदवार 370 मतावर

आता तर सुरुवात झाली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात आपापसात भांडणे सुरू केली आहेत, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व काम थांबवले आहे.

कोणीही गेले तरी देवेंद्र फडणवीस त्यांचे काम करत नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना खूप काही देत ​​असत.

काँग्रेसची, शरद पवार आणि ठाकरे गटाशी फारकत…

त्यावेळी त्यांनी भाजपला काहीही दिले नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

Related Articles