के.के .एम. महाविद्यालयात क्रीडा ज्योतीची मशाल रॅली
Sports torch rally at K.K.M. College

मानवत ;के.के. एम.महाविद्यालयात आज स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड च्या वतीने 27 वा महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव दिनांक 4 ते 8 डिसेंबर 2025 यादरम्यान आयोजित करण्यात आले असून, या क्रिडा महोत्सवाच्या मशाला रॅलीचे स्वागत करण्यात आले.
VIDEO;शेतकऱ्यांच्या केळीला 50 पैशांचा भाव अन् मॉलमधील दर 86 रुपये
याबाबत सविस्तर वृत्त असे की के.के एम.महाविद्यालय मानवत चे प्राचार्य भास्कर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या वतीने
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाने काढलेल्या नारीचा सन्मान, राष्ट्राचा अभिमान व स्त्री आत्मनिर्भर,देश प्रगतीपथावर या मशाल रॅलीचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर मुंडे,
नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; 25 जणांचा मृत्यू
उपप्रचार्य डॉ. के.जी. हुगे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वय प्रा.सुनीता कुकडे, डॉ. चेतनकुमार व्यास,डॉ. सत्यनारायण राठी डॉ. पंडित मोरे यांनी स्वागत केले
या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. डॉ. मारुती गायकवाड, सोबत राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. पंढरीनाथ धोंडगे,
ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का,भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात
माजी जिल्हा समन्वयक डॉ. तुकाराम फिसफिसे,डॉ सचिन खडके. डॉ. गणेश मारेवाड उपस्थिती होते, डॉ. मारुती गायकवाड यांनी महोत्सवाचे महत्त्व पटवून दिले.
या महोत्सवात राज्यातील 24 विद्यापीठांमधील तब्बल 3 हजार 307 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होणार आहे.या क्रीडा महोत्सवांमध्ये बॅडमिंटन,टेबल टेनिस, व्हॉलीबॉल,
नव्या वर्षात युजर्सना झटका? Airtel, Jio, Vi चे रिचार्ज महागणार?
बास्केटबॉल, खो-खो,कबड्डी,बुद्धिबळ, अथलेटिक्स,असे आठ क्रीडा प्रकारांचा समावेश होणार आहे.1हजार 721 मुले आणि 1हजार 586 मुलींसह, मार्गदर्शक, व्यवस्थापक, व 276 पंच अशा 852,व्यक्तींचा सहभाग असणार आहे.









