प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे यांची विद्यापीठस्तरीय समितीवर निवड

Principal Dr. Bhaskar Munde has been selected to the university-level committee.

 

 

मानवत प्रतिनिधी ;भैय्यासाहेब गायकवाड;मानवत येथील के. के. एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांची स्वामी रामनंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड च्या स्थायी समिती विशेष कक्ष सदस्य आणि राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.

 

राज्यावर मोठे संकट, भारतीय हवामान विभागाकडून थंडीचा अलर्ट जारी

यासंदर्भात मंगळवार दि. 16 रोजी विद्यापीठाने नियुक्तीपत्र दिले आहे. प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांचे राष्ट्रीय सेवा योजने विषयी आवड आणि केलेले कार्य योगदानाची नोंद घेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी मुंडे यांची निवड केली.

ठाकरे बंधूच्या युतीबाबत घोषणेची मोठी अपडेट समोर

या निवडीबद्दल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, उपाध्यक्ष अनिलराव नखाते, सचिव बालकिशनजी चांडक , सहसचिव विजयकुमार दलाल,

अमेरिकेत या 39 देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी

कोषाध्यक्ष श्री रामचंद्रराव कत्रुवार,संचालक डॉ. आनंद कत्रुवार, जयकुमारजी काला, आनंदरामजी मंत्री, दिलीप हिबारे, संजय लड्डा, एड. प्रमोद बारटक्के, जगदीश बांगड,

या महापालिकेच्या निवडणुकीला ब्रेक?

संजयकुमार बांगड मंडळ यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, डॉ. पंडित मोरे, पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Related Articles