1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल
Major changes in the railway timetable from January 1st.

भारतात अनेकांसाठी सोयीचं ठरणारं, खिशाला परवडणारं आणि वेळेची बचतही करणारं प्रवासाचं माध्यम म्हणजे रेल्वे प्रवास.
14 ठिकाणी महायुती तुटली, निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली
अशा या रेल्वे प्रवासाची सुविधा देणाऱ्या भारतीय रेल्वे विभागाकडून नव्या वर्षात अर्थात 1 जानेवारी 2026 पासून काही महत्त्वाचे नियम आणि बदल लागू करण्यात येणार असून, प्रवाशांवर याचा परिणाम होणार आहे.
रेल्वेच्या या बदलांअंतर्गत वंदे भारतपासून ते अगदी लांब पल्ल्य़ाच्या बऱ्याच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. मुंबईतून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा यामध्ये समावेश असून,
तो थेट मेलेला पोपट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रवाशांना याबाबतची अधिक माहिती रेल्वेच्या 139 या हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. याशिवाय नॅशनल ट्रेन इंक्वायरी सिस्टीम (एनटीईएस) App किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही माहिती मिळणार आहे.
बापरे.. शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षणाधिकाऱ्याने केला 12 कोटींचा भ्रष्टाचार
ट्रेन क्रमांक 12152 हावडा लोकमान्य टिळत समरसत्ता एक्सप्रेस हावडा स्टेशनहून सायंताळी 07:35 वाजण्याऐवजी सायंकाळी 07:25 वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक 22830 शालीमार भुज सुपरफास्ट एक्सप्रेस शालीमार स्टेशनहून सायंकाळी 07:55 वाजण्याऐवजी 07:50 वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक बर 20972 शालिमार उदयपुर एक्सप्रेस शालिमार स्टेशनहून सायंकाळी 07:55 वाजण्याऐवजी सायंकाळीत 07:50 ला सुटेल.
ट्रेन क्रमांक 12102 हावडा लोकमान्य तिलक ज्ञानेश्वरी एक्सप्रेस हावडा स्टेशनहून रात्री 08:20 मिनिटांऐवजी 08:15 ला निघेल.
अमेरिकेत या 39 देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी
ट्रेन क्रमांक 12906 हावडा पोरबंदर ओखा एक्सप्रेस हावड़ा स्टेशनवरून रात्री 08:20 ऐवजी रात्री 08:15 वाजता रवाना होईल.
ट्रेन क्रमांक 22906 शालिमार – ओखा सुपरफास्ट एक्सप्रेस शालीमार स्टेशनहून रात्री 08:20 ऐवजी रात्री 08:15 ला निघेल.
ट्रेन क्रमांक 12262 हावडा – मुंबई सीएसएमटी दुरंतो एक्सप्रेस हावडा इथून सकाळी 05:45 ऐवजी सकाळी 05:35 वाजता निघेल.
ट्रेन क्रमांक 12813 हावडा टाटानगर स्टील एक्सप्रेस हावडा स्टेशनहून सायंकाळी 05:20 वाजण्याऐवजी सायंकाळी 05:10 ला निघेल.
ट्रेन क्रमांक 18011 हावडा आद्रा चक्रधरपुर एक्सप्रेस हावडा स्टेशनहून रात्री 11:35 वाजण्याऐवजी 11:30 ला सुटणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
ट्रेन क्रमांक 18050 बदामपहाड – शालिमार साप्ताहिक एक्सप्रेस शालिमार स्टेशनवरून 06:00 वाजण्याऐवजी 06:15 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 12129 पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस हावडा स्टेशन सकाळी 05:10 वाजण्याऐवजी 05:25 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 18012 चक्रधरपुर – आद्रा – हावडा एक्सप्रेस हावडा स्टेशनहून सकाळी 05:25 वाजण्याऐवजी 05:35 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 20894 पटना – टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस टाटानगर स्टेशनवरून रात्री 09:30 वाजण्याऐवजी 09:40 वाजता पोहोचेल.
राज्यावर मोठे संकट, भारतीय हवामान विभागाकडून थंडीचा अलर्ट जारी
ट्रेन क्रमांक 18185 टाटानगर – गोड्डा एक्सप्रेस टाटानगर स्टेशनहून दुपारी 02:00 वाजण्याऐवजी 01:55 वाजता निघेल.
ट्रेन क्रमांक 20891 टाटानगर – ब्रह्मपुर वंदे भारत एक्सप्रेस टाटानगर स्टेशनहून दुपारी 02:30 वाजण्याऐवजी 02:20 वाजता निघेल.
ट्रेन क्रमांक 20892 ब्रह्मपुर – टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस टाटानगर स्थानकाहून दुपारी 02:40 वाजण्याऐवजी 02:50 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 18117 राउरकेला – गुणुपूर राज्य रानी एक्सप्रेस राउरकेला स्थानकाहून रात्री 09:25 वाजण्याऐवजी 09:20 वाजता निघेल.
ट्रेन क्रमांक 18125 राउरकेला – पुरी एक्सप्रेस राउरकेला स्टेशनहून सकाळी 08:00 वाजण्याऐवजी सकाळी 07:50 वाजता निघेल.
महाराष्ट्राच्या शेजारी GPS ट्रॅकर असलेल्या पक्षाच्या घिरट्या; सुरक्षा यंत्रणा सतर्क
ट्रेन क्रमांक 18105 राउरकेला – जयनगर एक्सप्रेस राउरकेला स्थानकाहून सायंकाळी 04:45 वाजण्याऐवजी वाजता 04:35 रवाना होईल.
ट्रेन क्रमांक 18118 गुणुपूर – राउरकेला राज्य रानी एक्सप्रेस राउरकेला स्थानकाहून सकाळी 08:15 वाजण्याऐवजी सकाळी 08:30 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 68030 झारसुगुड़ा – राउरकेला मेमू राउरकेला स्थानकातून सकाळी 11:25 वाजण्याऐवजी सकाळी11:30 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 68026 राउरकेला चक्रधरपुर सारंडा मेमू राउरकेला स्थानकातून सायंकाळी 04:20 वाजण्याऐवजी सायंकाळी 04:00 वाजता निघेल.
दोन्ही ठाकरेंच्या युतीची घोषणा ,काय असेल फार्मुला ?
ट्रेन क्रमांक 58027 खड़गपुर – राउरकेला पॅसेंजर राउरकेला स्थानकातून सायंकाळी 07:10 वाजण्याऐवजी 07:40 वाजता निघेल.
ट्रेन क्रमांक 18116 चक्रधरपुर – गोमो मेमू एक्सप्रेस गोमो ही रेल्वे स्थानकातून दुपारी 01:20 वाजण्याऐवजी 01:30 वाजता पोहोचेल.








