वर्षातील पहिले ग्रहण 3 तास 27 मिनिटे राहणार काळाकुठ्ठ अंधार

The first eclipse of the year will bring complete darkness for 3 hours and 27 minutes.

 

 

चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणादरम्यान पृथ्वीवर अनेक बदल होतात. 2026 चे पहिले चंद्रग्रहण लवकरच असेल. हे चंद्रग्रहण पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आणि सिंह राशीत होणार आहे.

एक दिवसाचा नगरसेवक… मनसेच्या इशाऱ्यानंतर दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर

या ग्रहणाचे अशुभ परिणाम थेट पाच राशींवर होतील. यासोबत काही तास हे ग्रहण राहणार आहे. यादरम्यान चंद्राभोवती आपल्याला अनेक बदल जाणवतील.

शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,दादागिरी हा आमचा धंदा

धार्मिक आणि ज्योतिषीय दोन्ही दृष्टिकोनांतून खगोलशास्त्रीय घटना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू पंचांगानुसार, 4 मार्चला चंद्रग्रहण भारतात दिसेल.

महापालिका निवडणुकीत एकच ईव्हीएम असणार की अनेक ? कसे करणार मतदान ,जाणून घ्या संपूर्ण माहिती

चंद्रग्रहण सुमारे 3 तास ​​27 मिनिटे चालेल आणि त्याचे परिणाम होळीच्या सणादरम्यान जाणवू शकतात. ग्रहण म्हटले की, आपल्याकडे अनेक गोष्टी पाळल्या जातात. विशेष म्हणजे हे वर्षातील सर्वात मोठे ग्रहण म्हणावे लागेल. हे ग्रहण तब्बल 3 तासांपेक्षाही अधिक काळ चालेल.

 

वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी बंगालच्या ईशान्य भागात आणि यासोबतच भारतातील मिझोराम, नागालँड, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये दिसणार आहे.

महिलांकडून केवायसी करताना तांत्रिक चुका झाल्याने 1,500 अनुदान झाले बंद

या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच ग्रहणाच्या काळात काही वेळ पूर्णपणे अंधार बघायला मिळेल. चंद्राचा रात्री पडणारा प्रकाश कमी होईल. यामुळे अंधार अधिक काळ असेल.

 

ग्रहण पहाटे 3.20 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 वाजता संपेल. चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल 3 तास ​​27 मिनिटे असेल. चंद्रग्रहणाशी संबंधित सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होईल.

भाजपला होतोय अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप?

भारतात मोठ्या प्रमाणात सूतक काळ पाळला जातो. बरेच लोक यादरम्यान काही शुभ काम करत नाहीत. फक्त शुभ कामच नाही तर सुतक काळ संपल्यानंतर घरातील सर्व कपडे आणि भांडेही अनेकजण घासतात.

ग्रहण काळ शास्त्रज्ञांसाठी महत्वाचा ठरतो. अनेक अभ्यास यादरम्यान केली जातात. चंद्रग्रहणादरम्यान अनेक बदल चंद्राभोवती होताना दिसतात. कधी एकदम प्रकाश तर मध्येच पूर्णपणे काळोखा होतो.

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? आंबेडकरांचा दावा

2026 चे हे पहिले चंद्रग्रहण असल्याने या ग्रहणाबद्दल चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. हे यंदाच्या वर्षाचे मोठे ग्रहण असल्याचीही माहतिती मिळत आहे. हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार नसून भारतातील काही ठरावीक भागातच दिसणार आहे.

 

Related Articles