जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लांबणीवर?

Will the Zilla Parishad-Panchayat Samiti elections be postponed?

 

 

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता मागील आठवड्यात लागणं अपेक्षित होतं. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नसल्याने

शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,दादागिरी हा आमचा धंदा

या निवडणूकीचा मुहूर्त लांबणीवर जाण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होताना दिसत आहे. सर्व पक्षांनी तयारी सुरु करून प्रचाराला सुद्धा सुरुवात केली होती. परंतु निवडणुकीची तारीख जाहीर होत नसल्याने प्रत्येक पक्ष चिंतेत पडलेला दिसून येत आहे.

एक दिवसाचा नगरसेवक… मनसेच्या इशाऱ्यानंतर दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर

सर्वोच्च न्यायालयाने राज्य संस्थांच्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण निवडणूक घ्या, असे आदेश दिले होते. मात्र ती अंमलबजावणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या तरी होताना दिसत नाही.

 

त्यातच पुढल्या महिन्यात बारावी बोर्ड, त्यानंतर दहावी बोर्डाच्या परिक्षा होणार आहेत. यामुळे या निवडणूका या महिन्यात होणार की नाही? हा प्रश्न सर्व राजकीय पक्षांना पडला असून सध्या राज्य निवडणूकीच्या हलचलीकडे लक्ष लागून राहिलं आहे.

महापालिका निवडणुकीत एकच ईव्हीएम असणार की अनेक ? कसे करणार मतदान ,जाणून घ्या संपूर्ण माहिती

यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळुन नगराध्यक्षा सह ४ नगरसेवक निवडून आले तर उद्धवसेना पक्षांचे ४ नगरसेवक, तर शिंदे शिवसेना पक्षांकडून ११ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नगरसेवक निवडून आलेत.

 

हीच आघाडी व महायुती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत असणार की अजुन नवीन समीकरणे जुळणार हे पाहावे लागणार आहे. निवडणूक आयोग पत्रकार परिषद कधी घेणार? याकडे लक्ष आहे.

 

वर्षातील पहिले ग्रहण 3 तास 27 मिनिटे राहणार काळाकुठ्ठ अंधार
मुरूड तालुक्यातील २ जिल्हा परिषद तर ४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आसुन याकरिता जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवारांची नावे ही जवळ-जवळ निश्चित झाली आहे.

 

प्रत्येक उमेदवारांच्या पक्षांकडून गावा-गावात धार्मिक, सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम घेत आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या मुरुड जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत

पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला परतूर शाळेत उत्साहात स्वयंशासन दिन साजरा

अजित पवार राष्ट्रवादी गट व उद्धवसेना पक्षांनी आघाडी केली होती. तर शिंदे शिवसेना गट व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांनी महायुती करुन निवडणूकीला सामोरे गेले होते.

 

Related Articles