बापरे…! मराठवाड्यातील 155 पोलीस कर्मचाऱ्यांवर त्यांच्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Oh my god...! A case has been registered against 155 police officers from Marathwada at their own police station.
महाराष्ट्रात 26 महापालिकांसाठी मतदान सुरु असताना खळबजनक प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. आदेशाचे पालन न करणे पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
असदुद्दीन ओवेसींच्या सभेत पोलिसांचा लाठीचार्ज
महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने ही कारवाई केली आहे.
निवडणूक विभागाने सिटी चौक पोलीस ठाण्याला गैरहजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी दिली. कलम 134 लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
निवडणुकीआधीच 22 उमेदवार बिनविरोध;पाहा कोणत्या पक्षाचे कोण विजयी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय दिगंबरराव मानवतकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 155 कर्मचाऱ्यांना 14 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते 15 जानेवारी पर्यंत रोजी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रीया पुर्ण होवून नेमुन दिलेल्या निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणुक साहीत्य जमा करे पर्यंत ड्युटी लावण्यात आली होती.
आयुक्तांनी तसे लेखी आदेश या पोलिस कर्मचाऱ्यांना दिले होते. लेखी आदेश असतांना सुध्दा निवडणुककामी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या कामकाजा करीता हजर झालेले नाहीत यामुळे यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय दिगंबरराव मानवतकर यांनी तक्रारीद्वारे केली. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांचा दबाव
गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संपूर्ण यादी
1. पांडुरंग विठ्ठलराव देशतवाड, पंचायत समिती फुलंब्री,
2. अनिल श्रीराम परदेशी, पंचायत समिती फुलंब्री,
3. कांचन हरीभऊ कायंदे, रानाजी मंगल कार्यालय वैशालीनगर,एन.8 सिडको,
4. कृष्णा रामराव शिंदे, पंचायत समिती फुलंब्री,
5. भरत दादाराव कुडले, नगर पंचायत, फुलंब्री,
6. भगवान फकीरचंद होनमाळी, नगर पंचायत फुलंब्री,
7. गजानन त्रिंबक तावडे, नगर पंचायत फुलंब्री,
खासदार ओवेसींनी मोदींना ललकारले म्हणाले,तुमची 56 इंच छाती आहे तर….
8. मधेकर कृष्णा मुरलीधर, पंचायत समिती फुलंब्री,
9. सय्यदा आसरा जैदी इजाज अली, मौलाना आझाद काँलेज ऑफ आर्ट सायन्स अँन्ड कॉमर्स,रोजेबाग,
10. खान अब्दुल सत्तार करीम खान, बाजार गल्ली फुलंब्री,
11. संतोष रामदास जाधव, पंचायत समिती फुलंब्री,
12. राजेंद्र वामनराव जगताप, पंचायत समिती फुलंब्री,
13. संजय पंडीतराव जोगदंड, पंचायत समिती फुलंब्री,
14. दिलीप शेनफडू निकम, पंचायत समिती गंगापूर,
15. संतोष चिंतामन अंबीलढगे,
शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,दादागिरी हा आमचा धंदा
16. रमेश पंडीत ताठे,
17. अनिल माधवराव दसरे,
18. अविनाश आत्माराम शिंगणे,
19. मुजोबोद्दीन तुराबोद्दीन शेख,
20. पाटील सि.के.
21. देशमुख एस.ए.
22. भारत जनार्धन बोराडे,
23. जितेंद्र लक्ष्मणराव कुलकर्णी,
24. योगेश भास्कर थोटे,
25. प्रविण व्यंकटराव देशमुख,
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? आंबेडकरांचा दावा
26. विनोद भिमराव रबडे,
27. मजीबोद्दीन नसीरोद्दीन,
28. प्रदीप यशवंत पाटील,
29. पी.बी.देवकाते,
30. हेमलता गुलाबराव ठाकरे,
31. डाँ. बीना कुमारी स्नेगर,
32. कुंडलीक विठ्ठलराव राठोड,
33. शेख जाकेर इसाक,
34. रंजीतसिंहंग कृष्णराव निंबाळकर,
35. राजेश पृथ्वीराज राठोड,
36. भगत बालाजी हनुमंत,
37. दोंवंगावे प्रदीप गोवींदराव,
38. रामेश्वर प्रभाकर विधाते,
VIDEO ;डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींचंही अपहरण करतील?’, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ
39. सुनील निवृत्ती शेरखाने,
40. दिपक संतोषराव साळुंके,
41. कार्तीक अंकुश चव्हाण,
42. श्रीपात प्रकाशराव मुळे,
43. किशोर विठ्ठलराव सिरसाठ,
44. मनोज गजानन शेटे,
45. डॉ.महादेव मुरारी गायकवाड,
46. जयदत्त बाबूलाल शुक्ला,
47. नागेश विनायकराव अंकुश,
VIDEO ;डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींचंही अपहरण करतील?’, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ
48. मुक्तार रतन पटेल,
49. अनिल तुळशीराम गुले,
50. रविंद्र रामदास शिंदे,
51. संजय लक्ष्मण सावंत,
52. सलाउद्दीन कुतूबुद्दीन शेख,
53. तन्मय अरविंद पाथरीकर,
54. प्रतिका भगवान बोराडे,
55. सुनीता नरेंद्र चौधरी,
अजित पवारांचा उमेदवारांना विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र
56. दिनेश लक्ष्मणराव लिंगमपल्ले,
57. सचीन जयवंतराव गाडेकर,
58. डॉ.मकरंद अरविंद पैठणकर,
59. अमोल रमाकांत साबळे,
60. डॉ. मस्ताजबी अहमद मसोद्दीन खान,
61. अविनाश सुरेश मुर्ते,
62. निलेश प्रकाश साळवे,
63. दत्तात्रय चंद्रकांत पर्वत,
64. एन.एल. तजवी,
अजित दादा परभणीत आले आणि नेहमीचे विकासाचे तुणतुणे वाजवून गेले
65. दिलीप भानुदास फुंडे,
66. परमेश्वर साळवे,
67. व्यंकट शिकापुरे,
68. राजेश शहाणे,
69. पंकज शंकर राठोड,
70. दिपा नविनचंद चौधरी,
71. सचीन रंगनाथ चव्हाण,
72. आर.एल.चव्हाण,
73. मोहम्मद जहीर मोहम्मद बशीर,
मंत्री राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग अन् एक पत्र…बॅग पाहा ठेवणाऱ्याचा VIDEO
74. विजय मधुकर येवले,
75. सुंदर पंडातराव मुंडे,
76. श्रीकांत मारोती गायकवाड,
77. डॉ. शत्रुंजय मृत्यूंजय कोटे,
78. मुग्धा सुरेश पाटील,
79. सुनील कोंडगी वाघ,
80. डॉ.अर्चना संदीपान गिरी,
81. सय्यद जलील उर रहेमान,
82. राजेश्री प्रसाद अष्टेकर,
83. अर्चना कडुबा पालकर,
MIM च्या पाठिंब्यांवर भाजपचे जितेन बरेठिया स्वीकृत नगरसेवक
84. नारायण गणेशराव चोरमाळे,
85. अनिरुध्द नागनाथराव वसमतकर,
86. मनिषा रुस्तुमराम काळे,
87. सुरेखा दत्तात्रय हरवाळे,
88. अंबादास प्रभाकर कदम,
89. निलेश बाळासाहेब बडे,
90. शिवाजी रामचंद्र जाधव,
91. मनिषा वसंतराव शिरसाट ,
92. विकास रामचंद्र शिंदे,
93. गिता मनोहर साखरे,
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; राजकीय वर्तुळात खळबळ
94. खाजा मोईनोद्दीन नुर मोहम्मद शेख,
95. दिलीप रामभाऊ वाघ,
96. सुरेश मोतीलाल परदेशी,
97. अजीत नथुजी दांडगे,
98. निलीमा रंजीत राजपुत,
99. सुधीर मनोहर आवटे,
1. कृष्णा गवनाजी बोरसे,
2. सुरज देविदास जोशी,
3. किशोर लक्ष्मणदास वैष्णव,
महापालिका निवडणुकीच्या मतदानावर थेट बहिष्कार, मुंबईत खळबळ
4. लक्ष्मण प्रल्हादराव लाखोले,
5. अमर गणेशसिंग गौर,
6. मनिष दत्तात्रय मोरे,
7. राम गबरु चव्हाण,
8. पोपट रामकृष्ण सपकाळ,
9. श्रीकृष्ण बापूराव झाजन
10. बबन पांडुरंग पाटील,
11. प्रविण प्रेमदास बोबडे,
12. मोतीराम चव्हाण,
महायुतीत बिघाडी,फडणवीस म्हणाले ‘मी आत्तापर्यंत संयम पाळला, अजितदादा 15 जानेवारीनंतर…’
13. शेषराव संपतराव गर्जे,
14. खान अशऱफ खान युनूस खान,
15. किरण विठ्ठल गांगुर्डे,
16. भरत शिवराम पाटील,
17. बाळासाहेब व्यंकटराव कोपळे,
18. आदिनाथ तोताराम सुरासे,
19. शैलेंद्र भिमसेन विटोरे,
20. शेख मोबीन शेख शोएब,
21. पठाण अब्दुल रहीम,
22. बुढाण गुलाब सय्यद ,
भाजपमधून माजी महापौरांसह 54 जणांची हकालपट्टी
23. अंकुश श्रीरंग हिवाळे,
24. चेतन नागनाथराव गावडे,
25. संभाजी भाऊसाहेब बनकर,
26. रमेश सुभाष पाटील,
27. भागीनाथ दादा सोनवणे,
28. किशोर नामदेव माळवे,
29. प्रमोद देवीदाल घोरपडे,
30. माधुरी मुंजीराम दलाल,
31. कल्पणा सुधाकर बच्चाव,
मराठवाड्यातील अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा अचानक मृत्यू
32. कल्पणा रामभाऊ जाधव,
33. मंदाकिनी विनायक काळे,
34. प्रतिभा तातेराव थोरात,
35. वैभव खेडकर,
36. तुषार पोहनीकर,
37. शोभा अहिरे,
38. मनोज अंधारे,
39. बाळासाहेब बडे,
40. कविता असोले,
41. सचीन रमेश साळवे,
42. गणराज देवराव उचीत,
43. वसंत पाटील,
44. जितेंद्र लक्ष्मण जाधव,
45. किरण लिंगराम शुरकांबळे,
46. लहू बाबूराव घुटे,
47. डॉ. रमेश प्रभाकरराव चोंडेकर,
48. बाबासाहेब सावळीराम जाधव,
49. वसंत श्यामराव बर्वे,
बापरे..! आता सरकार परस्पर नागरिकांच्या खात्यावरून पैसे काढून घेणार
50. नितीन रामेशवर तागडे,
51. दिपक मारोतीराव सोनवणे,
52. अब्दुल हसीब अब्दुल वहीद,
53. वैभव नामदेव सोनवणे,
54. अजय गणपत देशमुख,
55. शरीफ मोतीलाल शेख,
56. डॉ.नंदा चंदनराव देशमुख,








