अखिल भारतीय आदी महासंघ ची राष्ट्रीय कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न
Review Meeting of the National Executive Committee of the All India Adi Mahasangh Concluded

दिनांक 23 मार्च 2026 रोजी गांधीनगर गुजरात येथे अखिल भारतीय आदी महासंघ ची राष्ट्रीय कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली
विधान परिषदेच्या 9 जागासाठी होणार निवडणूक ,कोणाची लॉटरी लागणार ?
बैठकीत महाराष्ट्र राज्यातील कार्यकारणी गठीत करण्यात आली सुदर्शन शिंदे यांना अखिल भारतीय आदिम महासंघ यांची राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली
अतिक्रमणे नियमित करण्याचा सरकारचा निर्णय ,शासन निर्णय काय?
तसेच कोमल चव्हाण यांची महिला मोर्चाच्या युवा महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच कांचन काळे यांची महिला मोर्चाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
मच्छिंद्र रामभाऊ काळे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच रमेश शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात?
अनिता खारवा यांची मुंबई ठाणे कल्याण विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच महाराष्ट्रातील भारतातील पारधी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांचा विकास करण्याकरिता अखिल भारतीय यादी महासंघ कटिबद्ध आहे
कौन बनेगा करोडपती मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदारला अटक
या कार्यक्रमाला उपस्थित रूपसिंग भाई बर बढीया राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी गोरामन महासचिव सुरेश जी पवार संयोजक कुमुदादीदी राष्ट्रीय महिला अध्यक्ष तसेच 28 राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय रूपसिंग भाई बरबड्या राष्ट्रीय अध्यक्ष मा बबनरावजी गोरामन राष्ट्रीय महासचिव गोपी काळे जी राष्ट्रीय सल्लागार अशोक भाई छोटा गोपी युवा अध्यक्ष यांनी वरील सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिले आहे









