अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त निवासस्थान परिसरात वृक्षारोपण

Actor Sayaji Shinde planted a tree in the residence area of the Divisional Commissioner ​

 

 

 

 

 

 

 

छत्रपती संभाजीनगर, येथे ज्येष्ठ सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या  हस्ते विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त श्री. आर्दड यांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *