10 हजाराची लाच घेताना सहायक फौजदाराला अटक ;परभणीतील घटना

Assistant police officer arrested while taking bribe of 10 thousand; incident in Parbhani

 

 

 

 

गंगाखेड येथे 4 एप्रिलला झालेल्या मारहाण प्रकरणात बेशुद्ध झालेल्या व्यक्तीचा जवाब नोंदवून एम एल सी रिपोर्ट पाठवण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना

 

 

 

 

परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकास रांगेहात पकडण्यात आले. परभणी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकी परिसरात

 

 

 

 

सोमवारी (दि.15) संध्याकाळी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणात आरोपी संजय सिताराम मुंढे ( वय 55 वर्षे,

 

 

 

पद – सहाय्यक पोलिस उप निरीक्षक, नेमणूक पो.स्टे.नवामोंढा,परभणी (वर्ग 3) रा.पोलीस वसाहत,परभणी.)
याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *