Khara Darpan
-
महाराष्ट्र
महायुतीची बैठक सोडून नाराज एकनाथ शिंदे त्यांच्या गावाकडे
सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू…
Read More » -
राजकारण
राज्यात खळबळ;भाजपचाही EVM वर विश्वास नाही माजी मंत्र्यानेच केली फेर मतमोजणीची मागणी
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यभरातून इव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी याविरोधात अधिकृतपणे अर्ज करून…
Read More » -
महाराष्ट्र
निवडणूक निकालात घोटाळा? केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी स्पस्ट सांगितले
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटल्यानंतरही निवडणूक निकालांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. एकीकडे…
Read More » -
कृषी
हवामान विभागाकडून राज्यात थंडीचा यलो अलर्ट जारी
मागील काही दिवसांपासून भारतासह महाराष्ट्रात थंडीचा कडाका प्रचंड प्रमाणात वाढला असून, देशातील प्रत्येक हवामान बदलांचा कमीजास्त प्रमाणात…
Read More » -
क्रीडा
ईव्हीएममध्ये घोटाळा;कॉग्रेस नेते नसीम खान यांनी भरले फेरमोजणीसाठी पैसे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेसला राज्यभरात…
Read More » -
राष्ट्रीय
मुख्यमंत्रीपद भाजपकडे मात्र शिंदे -पवारांची मोठी मागणी ;पेच कायम
सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महायुतीला…
Read More » -
राजकारण
दिल्लीत शाहांसोबत बैठकीत मुख्यमंत्रीपद फायनल ; पण तो एक प्रश्न अजूनही अनुत्तरित
सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली.…
Read More » -
महाराष्ट्र
पराभवानंतर बच्चू कडूंचाही EVM वर संशय
प्रहार संघटनेचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांना यंदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. …
Read More » -
राष्ट्रीय
भाजपकडून मंत्रिपदासाठी “या” नियमांमुळे दिग्गजांचे मंत्रिपद हुकणार ?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले. आता मुख्यमंत्रीपदाचे नाव दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री…
Read More » -
राजकारण
शरद पवार गटाच्या उमेदवाराने केला EVM पडताळणीसाठी अर्ज
विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. मात्र,…
Read More »