Khara Darpan
-
राष्ट्रीय
यापूर्वीही खोटे ठरले होते एग्झिट पोलचे अंदाज , विधानसभेला काय होणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आज एकाच टप्प्यात पार पडलं. मतदान झाल्यानंतर लागलीच नेहमीप्रमाणे एग्झिट पोल अर्थात मतदानोत्तर…
Read More » -
महाराष्ट्र
शिवसेना ठाकरे गटाचा संताप;सुशीलकुमार शिंदेनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप
महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीने उतरविलेल्या…
Read More » -
महाराष्ट्र
३० वर्षांत सर्वाधिक रेकॉर्डब्रेक ६५.११ टक्के मतदान ;पहा तुमच्या जिल्ह्यात किती मतदान ?
विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या…
Read More » -
महाराष्ट्र
सात एक्झिट पोल; कोणत्या पक्षाला किती जागा
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली. विधानसभा…
Read More » -
राजकारण
एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचा विजय
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात…
Read More » -
राष्ट्रीय
ऐन मतदानाच्या दिवशी कोंगेसने केला शिवसेना उमेदवाराचा गेम, ठाकरेंना धक्का
विधानसभा निवडणुकीचं आज मतदान होत आहे. अशात ऐन मतदानाच्या दिवशी सोलापूरमध्ये गेम पलटला आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार…
Read More » -
क्रीडा
दुपारी १ वाजेपर्यंत 50 % टक्के मतदान; पाहा तुमच्या मतदारसंघात किती टक्के मतदान?
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान होत आहे. राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे.…
Read More » -
राजकारण
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना बुथवर मारहाण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर मतदान पार पडत आहे. संपूर्ण 288 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. पण…
Read More » -
महाराष्ट्र
परळी विधानसभा मतदारसंघात राडा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण
परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.…
Read More » -
क्रीडा
मतदान केंद्रावर उमेदवाराचा मृत्यू; मराठवाड्यातील घटना
राज्यातील बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काही मतदारसंघात गोंधळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. …
Read More »