Khara Darpan
-
महाराष्ट्र
आता शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचे काय होणार ?
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांच्या सुनावणीवर…
Read More » -
क्रीडा
उमेदवाराचा थेट बॉण्ड पेपरवर जाहीरनामा, आश्वासने पूर्ण केली नाहीत तर गुन्हा दाखल करा
मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार अनोख्या शकला लढवतायत. त्यातच कोल्हापूर दक्षिण विधानसभा…
Read More » -
महाराष्ट्र
भाजप खासदाराची थेट उद्धव ठाकरेंना धमकी ,म्हणाले ; बाय रोड जाऊन दाखव
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आज कोकणात तीन सभा घेणार आहेत. यामध्ये…
Read More » -
राष्ट्रीय
राहुल गांधी यांच्याकडील संविधानाच्या प्रतीवरून भाजपच्या टीकेला राहुल गांधी यांचे प्रतिउत्तर
नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे २४ तास केवळ संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असतात. हा…
Read More » -
राष्ट्रीय
छगन भुजबळांचे शरद पवारासंदर्भात मोठे खळबळजनक गौप्यस्फोट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचारसभेत माजी…
Read More » -
क्रीडा
उद्धव ठाकरेंची ब्याग तापसल्याच्या घटनेवर ,राज ठाकरेंनी दिली भलतीच प्रतिक्रिया
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. …
Read More » -
महाराष्ट्र
गद्दार !,गद्दार !! म्हणताच एकनाथ शिंदें प्रचंड संतापले गाडी उभी करून पोहोचले थेट काँग्रेस कार्यालयात
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे.…
Read More » -
राष्ट्रीय
राष्ट्रवादी-भाजपा युती करण्याबाबत गौतम अदाणीच्या घरी झाली बैठक ;अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट
काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाबरोबर हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ…
Read More » -
राष्ट्रीय
शिंदे गटाच्या मंत्र्याचा थेट ठाकरेंना फोन;म्हणाले ……. !
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता. माझ्यासोबत आठ…
Read More » -
राष्ट्रीय
NIA च्या पथकाने टाकली चक्क भिकाऱ्याच्या घरावर धाड
सोमवारी सकाळी एनआयएच्या पथकाने हल्दीबारी येथे भीक मागून खाणाऱ्या राखी बर्मनच्या घरावर छापा टाकला. यावेळी एनआयए…
Read More »