Dharashiva News;अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या गाडीला अपघात

Upper Superintendent of Police Gauhar Hasan's car met with an accident

 

 

धाराशिवचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक Gauhar Hassanगौहर हसन यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर धुळे महामार्गावर धाराशिव शहराजवळ स्कॉर्पिओ गाडी आणि कंटेनरचा अपघात झाला आहे.

 

या अपघातामध्ये गौहर हसन यांच्यासह इतर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात स्कॉर्पिओ गाडीचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवचे माजी Additional Superintendent of Police Gauhar Hassanअप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये ते जखमी झाले आहेत.

 

त्यांच्यावर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माजी प्पर पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्या डाव्या हाताला मार लागला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

 

Mumbai to Goa Highway मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील Skull cracksखोपी फाट्याजवळ दोन ट्रकमध्ये जोरदार धडक झाली आहे. या धडकेत ट्रकच्या केबिनला जोरदार धक्का बसल्याने चालक केबिनमध्ये अडकला आहे.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई गोवा महामार्गावर मोठी Traffic jam वाहतूक कोंडी होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *