डॉ, काजी मोहम्मद कलिमोद्दीन फारूखी यांना महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

Dr. Qazi Mohammad Kalimuddin Farooqui was awarded the Maharashtra Urdu Sahitya Akademi award.

 

 

महाराष्ट्र राज्यातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमी मुंबईच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार परभणी येथील शारदा वरिष्ठ कला महाविद्यालयातील उर्दू विभागाचे विभाग प्रमुख डॉ, काजी मोहम्मद कलिमोद्दीन फारूखी यांना जाहीर झाला आहे

 

ST बस ची दहा टक्के भाडेवाढ

 

अल्पसंख्याक मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील सन्माननीय व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येतो

 

अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणारा हा प्रतिष्ठेचा उर्दू साहित्य अकादमीचा २०२२ चा आदर्श शिक्षक पुरस्कार परभणी येथील शारदा वरिष्ठ महाविद्यालयातील उर्दू विभागाचे विभाग विभाग प्रमुख

मुंबईत 1200 बोगस परप्रांतीय मतदार वाढल्याने खळबळ

डॉ, काजी मोहम्मद कलिमोद्दीन फारूखी यांना जाहीर झाला आहे. ६,७,८ऑक्टोबर रोजी मुंबईत या पुरस्काराचे वितरण होणार आहे

तुरुंगात माजी मंत्र्यावर जीवघेणा हल्ला

प्राध्यापक डॉ. फारुखी हे उर्दू विषयातील तज्ञ असून ,त्यांचे विविध ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. उर्दू विषयाच्या विद्यापीठातील विविध समित्यांवर त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे

मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली

विविध अडीअडचणीच्या काळात विद्याथ्यांसाठी नेहमीच धावून येण्याचा त्यांचा स्वभाव,मनमिळाऊ वृत्तीमुळे डॉ. काझी हे विद्यार्थ्यांमध्ये प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात ,

 

भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा दसरा सण
उर्दू विषयामध्ये त्यांचे विविध ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत ,उर्दू विषयात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. काझी याना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मित्र,परिवार,आणि विद्यार्थ्यांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

Related Articles