मुंबईच्या कांदिवली परिसरात शुक्रवारी फेरीवाल्यांच्या मोठ्या जमावाने मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. …