बुधवारी काळानं अजितदादांना हिरावलं. एका भीषण विमान अपघातात त्याचं निधन झालं. राज्यावर शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंबिय…