परभणीच्या विकासासाठी विजयी करण्याचे AMIM चे उमेदवार इम्तियाजखान यांचे मतदारांना आवाहन

AMIM candidate Imtiaz Khan appeals to voters to win for the development of Parbhani

 

 

 

विधानसभा 2024 परभणीचे आय एम आय एम चे अधिकृत उमेदवार इम्तियाज खान यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू असून युसुफ कॉलनी वांगी रोड ,अशोक नगर ,रहीम नगर ,गुलशन बाग येथे पदयात्रा संपन्न झाली

 

मतदार भेटीतइम्तियाज खान यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे ,ठिकठिकाणी मतदारांनी इम्तियाज खान यांचे स्वागत केले व विजयी करण्याचे आश्वासन दिले या कॅम्पेनिंग नंतर अशोक नगर येथे या प्रचार फेरीचे रूपांतर सभेमध्ये झाले

 

या वेळी बोलताना एड इम्तियाज खान म्हणाले ,आज शहराची जे दुरावस्था झाली आहे त्याची सर्व कार्यसम्राट म्हणून घेणारे आमदारांची आहे .

 

फक्त उद्घाटन करून नारळ फोडण्याचेच काम त्यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात केल्याचा आरोप खान यांनी केला

 

बोलताना खान म्हणाले आमदार आपल्या स्वतःसाठीच कार्यसम्राट आहेत जनतेसाठी नसल्याचे खान म्हणाले . परभणी विधानसभा मतदारसंघात विकासाचे कसलेहि काम झाले नसल्याचे खान यांनी यावेळी सांगितले

 

परभणीचे प्रश्न कायम आहेत त्यांनी कधी परभणीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सांगून परभणीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता मला निवडून द्या असे आवाहन कहाणी यांनी यावेळी केले

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *