मराठवाड्यात सत्तर लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
Three arrested for demanding ransom of Rs 70 lakh in Marathwada


जालना शहरातील गांधी चमन परिसरात एका संस्थाचालकाकडे तब्बल 70 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे.
STमहामंडळाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याची योजना ?
खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी या तिघांकडून 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, उर्वरित आरोपींचा शोधही सुरू आहे.
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजा-वादळांसह पावसाचा अंदाज
संस्थाचालकाने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, या तिघांनी संगनमत करून संस्थाचालकाला धमकी दिली आणि 70 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
हिंदीवरून महायुतीचे सरकार अडचणीत ; संजय राऊत भडकले; शिंदेंना ओपन चॅलेंज
पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई ;शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खळबळ
जालना शहरातल्या गांधी चमन भागात एका संस्थाचालकाला जवळपास 70 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय.
अमेरिकेत एअर स्ट्राईकची सीक्रेट रिपोर्ट लीक; ट्रम्प तोंडावर पडले
शिवाय त्यांच्याकडून 7 लाख 91 हजार 500 रुपये रोख रक्कम,10 लाख रुपयांची कार,1200 रुपयांचे लायटर, खंडणीच्या पैशातून खरेदी केलेले 1 लाख 7 हजार रुपयांचे दागिने आणि 2 लाख 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
सहा वर्षांच्या मुलीला गळफास देऊन पोलिस शिपायाने स्वतः केली आत्महत्या
दरम्यान संस्थाचालकाच्या फिर्यादीवरून या तिघांवरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. आणि ताब्यात घेतलेल्या तिघांवर यापूर्वी काही गुन्हे होते का याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे.
अजित पवार आणि शिंदे गटात नाराजीनाट्य ;महायुतीत पडद्यामागे हालचालींना वेग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून 7 लाख 91 हजार 500 रुपये रोख रक्कम, 10 लाख रुपयांची कार, 1200 रुपयांचा लायटर, 1 लाख 7 हजार रुपयांचे दागिने, 2 लाख 5 हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भाजप पदाधिकाऱ्याने केला महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग
विशेष म्हणजे हा सर्व माल खंडणीच्या रकमेतून खरेदी करण्यात आला होता, अशी माहितीही समोर आली आहे. या तिघांविरोधात खंडणीसह अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.