अतिफोद्दीन सिद्दीकी यांची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड

Atifuddin Siddiqui selected for the Maharashtra Football Association

 

 

वसमत येथील अतिफोद्दीन सिद्दीकी ने महाराष्ट्रात अंडर नाईन्टिन फ़ुटबाँल टीम मध्ये प्रवेश मिळवून हिंगोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे,

 

कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत  इमरान सिद्दीकी यांचा मुलगा अतिफोद्दीन सिद्दीकी ची निवड झाली असून लवकरच ते महाराष्ट्र संघातर्फे छत्तरपूर, मध्य प्रदेश येथे

 

दिनांक १० नोव्हेंबर 2026 रोजी पुणे बालेवाडी येथुन राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी रवाना होणार आहे.  इमरान सिद्दीकी यांच्या पुत्राच्या या यशाबद्दल पितापुत्रांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

Related Articles