शालेय समितीच्या अध्यक्षपदी विष्णू बोकारेंची बिनविरोध निवड

Vishnu Bokaren was elected unopposed as the president of the school committee.

 

 

पूर्णा-शेख तौफिक /9970443024

 

पूर्णा तालुक्यातील मौजे फुकटगांव येथिल शालेय समीतीच्या अध्यक्षपदी येथिल सामाजिक कार्यकर्ते विष्णू बोकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

 

 

पूर्णा तालुक्यातील मौजे फुकटगांव येथील जि.प.प्र.शाळेत शालेय समीतीची पुनर्रचना करण्यासाठी मुख्याध्यापक नलबलवार यांनी पालकांची सभा बोलावली होती.

 

या बैठकीत बिनविरोध पद्धतीने नव्याने अध्यक्ष, सदस्य निवडण्यात आले. शालेय समीतीच्या नुतन अध्यक्षपदी विष्णू भानुदास बोकारे तर उपाध्यक्षपदी रामकीशन कोंडीबा बोकारे

 

तर सदस्य म्हणून शे.ताहेर शे.मोहमद,संगीता प्रभाकर पौळ,व्यंकटी निवृत्ती बोकारे,शिला तुकाराम खाडे,स्वाती नामदेव बोकारे,मीना दत्ता बोकाळले,यमुना रुस्तुम बोकारे,रेखा केशव बोकारे,

 

अंकुश मुंजाजी बोकारे, विश्वनाथ भिमराव बोकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या शालेय समीतीच्या सर्व सदस्यांचे शाळेच्या वतीने

 

मुख्याध्यापक नलबलवार,एन.एस.खंदारे,एम.एस.तरफदार.टी.टी.बेटकर,जी.वाय पोपुलवाड,एस.बी.गायकवाड,जी.टी.कु-हे,के.बी.कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *