भाजपने नगरपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 16 पदाधिकाऱ्यांना केले निलंबित
The BJP has suspended 16 office-bearers who rebelled in the municipal council elections.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणाऱ्या 16 बंडखोरांवर भारतीय जनता पक्षाने कठोर कारवाई केली आहे.
हिवाळी अधिवेशनात भाजपच्याच आमदारांकडून सरकारला फटकार
काल (12 डिसेंबर रोजी) भाजपचे वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी या सर्वांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.
पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान, पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे सूचनाही जिल्हाध्यक्षांनी केल्या आहेत.
चर्चा सोन्याची, पण भाव खाल्ला चांदीने
दरम्यान, निलंबित सदस्यांमध्ये जिल्हा चिटणीस करूणा कल्ले, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री छाया पवार, माजी नगरसेवक प्रभाकर काळे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष वैभव उलेमाले,
सदस्य राजेश विश्वकर्मा, आशा खटके, गजानन ठेंगडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, वाशिम शहर उपाध्यक्ष संगिता पिंजरकर, मदन राठी, मुकेश चौधरी, अनंत रंगभाळ,
आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या या 40 नगरपरिषदाच्या निवडणुकीवर कोर्टाची टांगती तलवार कायम
उत्तर आघाडी प्रकोष्ठाचे सावंतसिंग ठाकूर, ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ सेलचे प्रमुख सचिन पेंढारकर, महिला शहर उपाध्यक्ष अनिता इंगोले आणि गजू लांडगे यांचा समावेश आहे.
पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान, पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे सूचना जिल्हाध्यक्षांनी केले.
या जिल्हा परिषद, महापालिकांची नव्याने होणार आरक्षण सोडत
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चाच्यावतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या समोर घंटानाद आंदोलन केलं जाणार होतं.
मात्र निवासस्थानाबाहेर येण्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलन करताना रोखलं असून त्यांना ताब्यात घेतल आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे महाज्योती महामंडळाला जाणीवपूर्वक निधी देत नाहीत
रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवा नियम
असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याबाबत सहयोग सोसायटीच्या समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन करते निवासस्थाना कडे येत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल आहे.









