एकनाथ शिंदें हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

Eknath Shinde survives helicopter crash.

 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवार,जय पवरांच्या वक्तव्याने भाजपात खळबळ

हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे.

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदे हे लग्नासाठी जात असताना शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्सहून लग्नासाठी मुरबाडला जात होते,

राज्यावर दुहेरी संकट, 24 तासाचा मोठा इशारा

त्याचदरम्यान त्यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर जुहू एयरपोर्टवर इमर्जेंसि लॅंडिंग करण्यात आलं.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं. एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्सवरून लग्नासाठी मुरबाडला निघाले होते.

उमेदवारी न मिळाल्याने अजितदादांचा निकटवर्तीय राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत

त्याचवेळेला कल्याणजवळ ही घटना घडली आहे. त्यानंतर जुहू एअरपोर्टवर या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या सोसाट्याचा वारा सुरू आहे.

 

याचा फटका हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसल्याचा पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचं विमान या वादळात अडकलं, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. ते लग्नासाठी मुरबाडला जात असताना ही घटना घडली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना दिला महत्वाचा शब्द,

शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणला पोहोचताच वादळात अडकलं. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 10 ते 15 मिनिट हे हेलिकॉप्टर वादळामध्ये अडकलं होतं. पायलटनं दाखवल्यामुळे प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

 

दरम्यान कल्याण डोंबिवलीचं वातावरण अचानक बदलल्याचं पाहयला मिळत आहे. कल्याण आणि डोंबिवली परिसरात सोसाट्याचा वारा सुरू आहे. वाऱ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चीनचे Spy Ship बंगलाच्या उपसागरात;भारतासाठी धोक्याची घंटा

याच वादळाचा फटका हा एकनाथ शिंदे यांना देखील बसला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र त्यानंतर या हेलिकॉप्टरचं जुहू एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

 

Related Articles