जन सुरक्षा विधेयकाला मंजुरी देऊ नये, रमी खेळणारे कृषिमंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा

Public Security Bill should not be approved, Agriculture Minister Kokate should be removed from the cabinet for playing rummy

bj admission
bj admission

 

 

विधासभेच्या सभागृहात घाईगडबडीने पारित करण्यात आलेल्याजण सुरक्षा विधेयकाला मंजुरी देण्यात येऊ नये,तसेच सभागृहात ऑनलाईन रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे याना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली आहे .

राज आणि उद्धव युती झाली आता महाविकास आघाडी…

आज परभणी जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वरील मागण्याचे राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे.

 

 

महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून जन सुरक्षा विधेयक 33/2024 हे विधानसभेमध्ये घाईगडबडीत आवाजी मतदानाने मंजूर करून घेण्यात आले,

डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 देशांवर 40 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’

हे लोकशाही तत्वांच्या विरोधी आहे तरी राज्यपालांनी सदरील विधेयकाचे कायद्यात रूपांतर करू नये, अधिवेशन विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहामध्ये कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे,

 

लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधानसभेच्या सभागृहात मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळताना चे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले ,शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणारे कृषिमंत्री सभागृहात रमी खेळताना दिसले ,

 

इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती

आशा वाचाळवीर कृषी मंत्री यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी , तसेच लातूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जी मारहाण करण्यात आली आहे

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

त्यांना कडक शासन करन्यात अशी मागणी राज्यात राज्यपालाकडे करण्यात आली आहे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यपालांना देण्यात आलेल्या निवेदनावर परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नदीम इनामदार , माजी उपमहापौर भगवान वाघमारे,

एमबीबीएस डॉक्टरच निघाला ड्रग तस्कर

माजी महापौर रवी सोनकांबळे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाळासाहेब फुलारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामभाऊ घाडगे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव,

 

परभणी शहर महानगरपालिकेचे माजी सभापती सुनील देशमुख, महापालिकेचे माजी सभापती गुलामीर खान , गुलाम मिठू मोहम्मद,अल्पसंख्याक चे अध्यक्ष शेख मतीन,

500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?

नागसेन बेरजे, श्रीधर देशमुख, सुहास पंडित, वैजनाथ देवकते, दिगंबर खरवडे ,अब्दुल सईद , गणेश वाघमारे व इतर पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

 

Related Articles