उत्तर प्रदेशात भाजपचा सहयोगी पक्ष सोडणार

BJP's ally in Uttar Pradesh will leave the party

 

 

 

उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

भाजपला धक्का ;या पक्षाने घेतला विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय

याला कारण ठरले आहे ते म्हणजे कॅबिनेट मंत्री डॉ. संजय निषाद यांचे विधान. उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे.

मत चोरी आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून काय म्हणाले अजित पवार ?

योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री व निषाद पक्षाचे अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांच्या विधानाने उत्तर प्रदेशचे राजकारण तापले आहे.

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू

कॅबिनेट मंत्री व निषाद पक्षाचे अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

प्रभागरचनेवरुन महायुतीत वादाची ठिणगी

 

त्यांनी भाजपला थेट काही सवाल केले आहेत. लहान पक्षांपासून जर काही फायदा नाही असे भाजपला वाटत असेल तर त्यांनी युती तोडून टाकावी.

 

मनोज जरांगे पाटलांचे भाजप महिला नेत्यासोबत जुंपली ;म्हणाले तू माझ्या माझ्या नादी…

2022 मध्ये राजभर आणि पटेल समाज समाजवादी पक्षासोबत होता. तर सपा पक्ष 40 वरून 125 पोहोचली होती.

 

 

Related Articles