जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न
Meeting of the District Consumer Protection Council held

परभणी, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची पहिली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य पदी अब्दुल रहीम नियुक्ती झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला.
यावेळी डॉ विलास मोरे, गुलाबराव शिंदे, मधुकर मुळे, सोपान टोले, संगीता अवचार मॅडम, गंगाधर कान्हेकर , मंचक जगताप, जनार्धन आवरगंड, प्रतिभा वाघमारे मॅडम, श्यामराव रणेर व परिषदेचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते..









