स्वारातीम चे वित्त व लेखाधिकारी महमद शकील अब्दुल करीम यांच्या संघर्षाचा प्रवास, उन्नती कडे
The journey of struggle of Swarateam's Finance and Accounts Officer, Mahmud Shakeel Abdul Karim, towards progress

लहरों से डर कर नौका पार नहीं होती !
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती !!
“विद्यापीठ” म्हणजे ज्ञानाचा माहेर घर. प्रकाश देणारे आणि जिवन जगण्याला उत्तम वळण देणारे स्त्रोत. या ज्ञानाच्या माहेरघरामध्ये काम करण्याचा वेगळाच उत्साह आणि आनंद.
उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल;मोदींच्या गरम सिंदूरची थंड कोल्ड्रिंक झाली
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधील महमद शकील अब्दुल करीम, लेखाधिकारी वर्ग-1 या पदावरून 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
महमद शकील यांचे मूळ गाव अर्धापूर, परंतु बालपण किनवट तालुक्यातील एक छोटयाश्या गावामध्ये गेले. कारण वडील शिक्षक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोसमेट येथे झाले तर माध्यमिक शिक्षण इस्लापूर येथे झाले.
मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा,मराठा आरक्षणाची ही शेवटची लढाई
माध्यमिक शिक्षणासाठी कोसमेट ते इस्लापूर येथे हे पाच कि.मी. अंतर दररोज जोणे-येणे करावं लागायचं, त्यानंतर अकरावी ते एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड येथे झाले.
सन 1996 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कनिष्ठ लिपीक या पदावर रूजू झाले. विद्यापीठामध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना येथे पाच वर्ष सेवा केली.
विद्यापीठामध्ये लेखा विभागात कार्यरत असतांना लिपीक, लेखापाल, अधिक्षक, लेखाधिकारी ते विद्यापीठाची संवैधानिक पद वित्त व लेखाधिकारी या पदापर्यंत प्रवास करीत त्यांनी सेवा केली.
उत्तर प्रदेशात भाजपचा सहयोगी पक्ष सोडणार
त्यांनी विविध समित्यांवर काम केले आहे जसे की, अर्थ समिती संकल्प, क्रिडा महोत्सव समिती, दिक्षांत समारंभ समिती, नॅक समिती, वेतन आयोगानुसार कर्मचा-यांचे वेतन निश्चिती समिती,
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे राजभवन मार्फत आयोजित कार्यक्रमासाठी वित्तीय समितीवर नामनिर्देषन, शिष्यवृत्ती समिती, षिक्षकेत्तर कर्मचारी निवासस्थान वाटप समिती,
डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांच्या निवड प्रक्रिेयेकरीता परिक्षक म्हणून, विविध उपकरणांसाठी तांत्रिक लिफाफे तपासणी समिती, अशा अनेक विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे.
विद्यापीठात काम करीत असतांना त्यांनी कामांमध्ये ब-याच सुधारणा केल्या , पुस्तपालन नोंद हि द्विनोंद पध्दतीने लिहिणे, कॅषबुक, बॅकबुक व जर्नल बुक असे स्वतंत्र पुस्तिका नोंद घेणे,
डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
मुख्य लेजर व वैयक्तिक लेजर असे स्वतंत्र पुस्तके नोंद ठेवणे इत्यादी कामांमध्ये सुलभ व गती आणण्याचे प्रयत्न केले. त्यांनी कार्यालयीन कामामध्ये डिजीटल पद्धतीचा मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली. यामध्ये NEFT ला चालना देणे, Tally साॅफ्टवेअर चा वापर इत्यादी आहे.
SEBC,OBC विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
त्यांच्या अशा स्वरूपाचे प्रगतशील कामामुळे विद्यापीठाने त्यांना सन 2014 मध्ये “विद्यापीठाचे उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार” या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
निनावी पक्षांना ४,३०० कोटी रुपयांच्या देणग्या,राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल
आपण केलेल्या कामाचा योगदान हे खूप मोठे आहे. आपले प्रत्येक कार्य आम्हाला मोलाचे मार्गदर्शनाचे काम करेल. आपला अनुभव आम्हाला प्रेरणादायी आहे.
सात राज्यावर 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान पावसाचे मोठं संकट
तुमच्या अथक परिश्रमाचे आणि योगदानाचे आम्ही आदर करतो. तुम्हाला निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा.!
“तुम्ही निवृत्तीनंतरच्या तुमच्या पुढील वाटचालीत यशस्वी व्हाल, यात आम्हाला शंका नाही. तुमचे भविष्य उज्ज्वल असो, याबद्दल आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
भारतातील पहिले AI गाव,महाराष्ट्रात
शुभेच्छुक
“निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा”
“विसरु कसा मी क्षण हा सौख्याचा”“शेख सिकंदर अली”
अधिक्षक (व्यावसायिक अभ्यासक्रम विद्याशाखा)
परीक्षा विभाग, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.शेख शहाबुद्दीन
अधिक्षक (विज्ञान विद्याशाखा)
परीक्षा विभाग, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.अब्दुल बशीर
परीक्षा विभाग







