परभणी जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर

Announcement on releasing reservation for Panchayat Samiti Chairman posts in Parbhani district

 

 

परभणी जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे पार पडली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.

 

या सोडतीत पंचायत समिती निहाय सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

सोनपेठ – अनुसूचित जाती (महिला),

पाथरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),

बिहार निवडणुकीत आश्वासन ;20 दिवसांत प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी

पूर्णा – नागरिकांचा मागास प्रवर्ग,

पालम – सर्वसाधारण (महिला),

जिंतूर – सर्वसाधारण (महिला),

 

मानवत – सर्वसाधारण (महिला),

परभणी – सर्वसाधारण,

 

गंगाखेड – सर्वसाधारण,

सेलू – सर्वसाधारण.

इम्तियाज जलील जाहीर सभेत नितेश राणेंना म्हणाले छोटा चिंटू

या सोडतीच्या प्रक्रियेस अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुणा संगेवार,

 

तहसीलदार (सामान्य) रामदास कोलगणे, नायब तहसीलदार (सामान्य) अपर्णा दुधारे, सहायक महसूल अधिकारी त्रिंबक बहुरे आदींसह संबंधित अधिकारी,

रेनकोट,छत्र्या कपाटात ठेवा ;पावसाचा परतीचा प्रवास सुरू

जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण निश्चित झाले आहेत.

 

 

Related Articles