शेख सिकंदर अली ,शैक्षणिक सेवा कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

Sheikh Sikander Ali honored with the Educational Service Award

 

 

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील परीक्षा विभाग कार्यालयीन अधीक्षक म्हणून अत्यंत कर्तव्यनिष्ठ अधिकारी सिकंदर अली हिंमत अली यांना

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचे टायमिंग चुकले असते तर शरद पवारांनी भाकरीच फिरवली असती

दै. लोकपत्र या मराठवाड्यातील अग्रगण्य वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा “शैक्षणिक सेवा कार्यगौरव पुरस्कार 2026”माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,

 

VIDEO;महाराष्ट्राच्या शेजारी विमान शेतात कोसळले
सिकंदर सर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम खरोखरच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे

परभणी शिवाजी महाविद्यालय, सह्याद्री मित्र परिवार-1994 बॅच चे शेख सिकंदर अली हिंमत अली यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल

सोन्याचा दर 70,000 रुपये प्रती तोळा होणार?
दै. लोकपत्र या मराठवाड्यातील वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा “शैक्षणिक सेवा कार्यगौरव पुरस्कार 2026” माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, याप्रसंगी मंचावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड पोलिस अधीक्षक अविनाश कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील परीक्षा विभाग कार्यालयीन अधीक्षक म्हणून अत्यंत कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून सिकंदरचाचा नांव लौकिक आहे. पुरस्कार स्वीकारतांना सिकंदर सोबत भाभीजी सोबत होत्या त्यांचे ही हार्दिक अभिनंदन !

हवामानात मोठे बदल, पाहा कुठं काय घडणार

या मानाच्या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा समस्त मित्र परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. शेख शहाबुद्दीन अधिक्षक,

 

अनील कळसकर सिनियर प्रोग्रामर, विलास साळवे सिनियर प्रोग्रामर, संदीप एडके क. लिपिक, अब्दुल बशीर यासह विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय;पोलिस चौकशीसाठी कोणालाही अटक करू शकत नाही

 

 

Related Articles