EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक मतदान ,भाजपला जबरदस्त धक्का

Election voting on ballot paper instead of EVM, a huge blow to BJP

 

 

ईव्हीएम हद्दपार करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने विरोधी पक्षांकडून होत असताना कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून हे पाऊल उचलले आहे.

मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अजितदादांच्या सह्या केल्या

बंगळुरू मनपासह झेडपी निवडणुकीत आता बॅलेट पेपरवर मतदान होणार असल्याची घोषमा करण्यात आली. त्याप्रमाणे तेलंगणामधील 116 नगरपालिका आणि 7 महानगरपालिकांसाठी एकूण 2,996 वॉर्डांसाठी ईव्हीएमऐवजी

पुढील 24 तासात हवामानात होणार मोठा बदल

बॅलेट पेपरवर मतदान झाले. तेलंगणा नगरपालिका निवडणुकीचे निकाल खूपच आश्चर्यकारक आहेत. काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. तर, दुसरीकडे भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.

 

अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी मोठ्या धक्कादायक खुलाशाने खळबळ
तेलंगणामधील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी तेलंगणा नगरपालिका निवडणुकीचे निकाल काँग्रेस पक्षासाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत.

 

भारत राष्ट्र समिती (BRS) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांनीही चांगली कामगिरी केली. काँग्रेस पक्षाने निवडणुकीत आपली ताकद दाखवली. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने 1,537 वॉर्डांमध्ये निर्णायक विजय मिळवला आहे. काँग्रेसने भाजप, AIMIM आणि BRS ला मागे टाकले आहे.

सोन्याचा दर 70,000 रुपये प्रती तोळा होणार?

तेलंगणात पुन्हा सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांनी, काँग्रेस पक्षाने तेलंगण नगरपालिका निवडणुकीत आपले स्थान मजबूत केले आहे. निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाचे कौतुक करताना मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, राज्य सरकार भविष्यात प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकेचा व्यापक विकास करेल आणि लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरवेल.

 

कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या
काँग्रेस: ​​1,537 प्रभाग
भारत राष्ट्र समिती (BRS): 781 प्रभाग
भारतीय जनता पक्ष (भाजप): 336 प्रभाग
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM): 70 प्रभाग
सीपीआय (मार्क्सवादी): 13 प्रभाग
इतर पक्ष: 73 प्रभाग
अपक्ष: 183 प्रभाग

हवामानात मोठे बदल, पाहा कुठं काय घडणार

 

 

Related Articles