सरकारचा मोठा निर्णय; आता पत्नीचेही नाव लागणार सातबारावर
Big decision of the government; Now the name of the wife will also be on the Saatbara


महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने आता सातबारावर पत्नीचे नाव नोंदणी शून्य खर्चात करण्याच मोठा निर्णय घेतला आहे.
स्मार्ट मीटर च्या विरोधात जनतेचा उद्रेक , संघर्ष समितीने दिला इशारा
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतमालकीत थेट सहभाग मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने लक्ष्मी मुक्ती ही योजना सुरू केली आहे.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला
या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना शेती मालमत्तेवर थेट हक्क प्रदान करणे. योजनेच्या अंतर्गत पती आपल्या नावावरील सातबारा उतारावर पत्नीचे नाव सहकता म्हणून अधिकृतपणे नोंद होऊ शकतो
राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहणार
या उपक्रमामुळे महिलांना केवळ मालकीचा अधिकारच मिळणार नाही तर त्यांना आर्थिक निर्णय प्रक्रियेती सहभाग होता येणार आहे.
संजय राऊतांनी भाजप खासदार दुबेला दिली तंबी ,दुबेला सांगा……
अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतात यात विवाह प्रमाणपत्र लग्न नोंद सातबारा उताराची सध्याची प्रत आणि आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र याचा समावेश होतो ही कागदपत्रे अर्जाच्या प्रक्रियेला योग्य प्रकारे समर्थित करतात आणि नोंदणीसाठी आवश्यक असतात.
पदावर असतांना तत्वाच्या गप्पा मारणाऱ्या माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना
लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सातबारा उतारावर सह हिस्सेदार म्हणून नोंदवण्यासाठी कोणतेही नोंदणी फी शासकीय शुल्क किंवा मुद्रांक शुल्क आकारले जात नाही ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून लाभार्थ्यांनी कोणतीही दलालांच्या किंवा अन अधिकृत व्यक्तीच्या पूल तापांना बळी पडू नये असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
पदावर असतांना तत्वाच्या गप्पा मारणाऱ्या माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना
लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीला शेतीमध्ये सहजतेदार बनविण्यासाठी अर्ज करावा तात्काळ प्रक्रिया करून दिली जाईल शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
विधानसभा निवडणुक निकालावरुन काँग्रेसचा गंभीर आरोप
असे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील तहसीलदार सुनील पाटील यांनी आवाहन केले आहे. एकंदरीत या योजनेला जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरता शासन प्रयत्नशील आहे.
Marathi Morcha in Mira bhayandar: मीरा भाईंदरमध्ये बंदी झुगारली, निघाला मराठी मोर्चा
अर्ज करण्यासाठी अर्जदारांना आपल्या गावातील तलाठी कार्यालयात थेट संपर्क साधावा लागेल तलाठ्यांकडे पत्नीचे नाव सह हिस्सेदार म्हणून सातबारा उतारावर नोंदणीसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे ही प्रक्रिया स्थानिक स्तरावर सहज आणि पारदर्शकपणे पूर्ण केली जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 देशांवर 40 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’
लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत महिलांना शेतमालकीचा हक्क मिळाल्यानंतर बचत गटांच्या माध्यमातून त्यांना कर्ज पुरवठा करता येणार आहे
भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश
या योजनेमुळे महिलांना शेती संबंधित आर्थिक मदत सहज मिळता येईल ज्यामुळे त्यांच्या शेती व्यवसाय अधिक सक्षम आणि स्वावलंबी होण्यास या योजनेमुळे मदत होणार आहे.