BREAKING NEWS;42 रेल्वेगाड्या रद्द, 25 गाड्यांचा मार्ग बदलला ; पाहा संपूर्ण यादी
42 trains cancelled, routes of 25 trains diverted; check the full list.

आजपासून घराघरात आणि मंडळात गणपती विराजमान झाले आहे.त्यामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर गणपतीच्या आगमनाने सुखद आनंद आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आल आहे.
रेल्वेने ऐन गणेशोत्सवात एक मोठा ब्लॉक घेतला आहे. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 च्या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात 42 ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत,
जरांगे पाटील- भुजबळ यांच्यात पुन्हा जुंपली
तर 25 गाड्यांचा मार्ग बदण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ब्लॉक कालावधीत कोणत्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत? हे जाणून घेऊया.
मध्य रेल्वेकडून हडपसर आणि घोरपडी दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या (third line) कार्यान्वयनासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा ब्लॉक’ घेतला जाणार असल्याने, 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत पुण्यातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
या ब्लॉकदरम्यान पुणे आणि हडपसर यार्डमध्ये अभियांत्रिकी, सिग्नलिंग व दूरसंचार, तसेच ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे केली जातील. या कामांमुळे काही रेल्वे मार्गिका उपलब्ध नसतील. परिणामी काही गाड्या रद्द करणे, त्यांचा मार्ग बदलणे,
शाळेत विद्यार्थ्यांना कांदा-लसूण, खाण्यावर बंदी
त्या निर्धारित स्थानकाआधीच थांबवणे किंवा तिथूनच सुरू करणे, तसेच अनेक सेवांचे नियमन व वेळापत्रकात बदल करणे यांसारखे परिणाम दिसून येतील. या बदलांचा फटका लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना, तसेच पुणे परिसरातील उपनगरीय आणि ‘डेमू’ सेवांना बसणार आहे.
1) गाडी क्रमांक (12116) सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस: 3 ऑक्टोबर
२) गाडी क्रमांक (१२११५) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर एक्सप्रेस: ४ ऑक्टोबर
3) ट्रेन क्रमांक (12114) नागपूर-पुणे एक्स्प्रेस: 2 ऑक्टोबर
4) ट्रेन क्रमांक (12113) पुणे-नागपूर एक्सप्रेस: 3 ऑक्टोबर
५) गाडी क्रमांक (११०४१) दादर सेंट्रल-साईनगर शिर्डी एक्सप्रेस: ३ ऑक्टोबर
शाळेत विद्यार्थ्यांना कांदा-लसूण, खाण्यावर बंदी
6) ट्रेन क्रमांक (11042) साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस: 4 ऑक्टोबर
७) गाडी क्रमांक (१२१६९) पुणे-सोलापूर एक्स्प्रेस: १९ ते २३ सप्टेंबर, ३ आणि ४ ऑक्टोबर
8) गाडी क्रमांक (12170) सोलापूर-पुणे एक्स्प्रेस: 19 ते 23 सप्टेंबर, 3 आणि 4 ऑक्टोबर
९) गाडी क्रमांक (१२१३६) नागपूर-पुणे एक्स्प्रेस: ३ ऑक्टोबर
10) ट्रेन क्रमांक (12135) पुणे-नागपूर एक्सप्रेस: 4 ऑक्टोबर
11) ट्रेन क्रमांक (22105) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे एक्स्प्रेस: 4 ऑक्टोबर
१२) गाडी क्रमांक (२२१०६) पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस: ४ ऑक्टोबर
13) ट्रेन क्रमांक (11007) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे एक्स्प्रेस: 4 ऑक्टोबर
14) ट्रेन क्रमांक (11008) पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस: 4 ऑक्टोबर
15) गाडी क्रमांक (11029) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर एक्सप्रेस: 4 ऑक्टोबर
जगावर कोरोनापेक्षाही मोठे संकट; हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट
16) ट्रेन क्रमांक (11030) कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस: 4 ऑक्टोबर
17) गाडी क्रमांक (71407) पुणे-दौंड डेमू: 19 सप्टेंबर ते ऑक्टोबर 4
18) गाडी क्रमांक (71408) दौंड-पुणे डेमू: 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर
19) गाडी क्रमांक (71411) पुणे-बारामती डेमू: 19 ते 23 सप्टेंबर, 3 आणि 4 ऑक्टोबर
20) गाडी क्रमांक (71412) बारामती-दौंड डेमू: 19 ते 23 सप्टेंबर, 3 आणि 4 ऑक्टोबर
21) गाडी क्रमांक (71404) दौंड-पुणे डेमू: 3 आणि 4 ऑक्टोबर
22) गाडी क्रमांक (71405) पुणे-दौंड डेमू: 3 आणि 4 ऑक्टोबर
23) गाडी क्रमांक (71401) पुणे-दौंड डेमू: 4 ऑक्टोबर
२४) गाडी क्रमांक (७१४०२) दौंड-पुणे डेमू: ४ ऑक्टोबर
२५) गाडी क्रमांक (७१४१३) पुणे-दौंड डेमू: ४ ऑक्टोबर
26) गाडी क्रमांक (71420) सातारा-पुणे डेमू: 4 ऑक्टोबर
सऊदीचा धक्कादायक निर्णय,जगाची झोप उडाली
27) गाडी क्रमांक (71419) पुणे-सातारा डेमू: 4 ऑक्टोबर
28) गाडी क्रमांक (71441) अहमदनगर-बीड डेमू: 5 ऑक्टोबर
29) गाडी क्रमांक (71442) बीड-अहमदनगर डेमू: 5 ऑक्टोबर
30) गाडी क्रमांक (99812) पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा: 4 ऑक्टोबर
३१) गाडी क्रमांक (९९८१८) पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा: ४ ऑक्टोबर
३२) गाडी क्रमांक (९९८१३) लोणावळा-पुणे उपनगरीय सेवा: ४ ऑक्टोबर
राहुल गांधी आक्रमक;सुरु केले संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
३३) गाडी क्रमांक (९९८२०) पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा: ४ ऑक्टोबर
३४) गाडी क्रमांक (९९८२१) लोणावळा-पुणे उपनगरीय सेवा: ४ ऑक्टोबर
35) ट्रेन क्र. (11026) अमरावती-पुणे एक्स्प्रेस: ३ ऑक्टोबर
36) गाडी क्रमांक (11025) पुणे-अमरावती एक्सप्रेस: 4 ऑक्टोबर
३७) गाडी क्रमांक (१२१५८) सोलापूर-पुणे एक्स्प्रेस: ४ ऑक्टोबर
३८) गाडी क्रमांक (१२१५७) पुणे-सोलापूर एक्स्प्रेस: ४ ऑक्टोबर
३९) गाडी क्रमांक (१२१२७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे एक्स्प्रेस: ४ ऑक्टोबर
४०) गाडी क्रमांक (१२१२८) पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस: ४ ऑक्टोबर
४१) गाडी क्रमांक (११४२३) पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस: ४ ऑक्टोबर
42) गाडी क्रमांक (11424) साईनगर शिर्डी-पुणे एक्सप्रेस: 4 ऑक्टोबर.
राहुल गांधी आक्रमक;सुरु केले संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
25 गाड्या वळवल्या
1) गाडी क्रमांक (12221) पुणे-हावडा एक्स्प्रेस: 19 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर – पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाड मार्गे वळवली.
२) गाडी क्रमांक (१२२२२) हावडा-पुणे एक्स्प्रेस: ३ ऑक्टोबर — मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-लोणावळा-पुणे मार्गे वळवली.
3) ट्रेन क्रमांक (11078) जम्मू तवी-पुणे एक्स्प्रेस: 21 सप्टेंबर – मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-लोणावळा-पुणे मार्गे वळवली.
4) ट्रेन क्रमांक (11302) KSR बेंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस: 22 सप्टेंबर – सोलापूर-कुर्डूवाडी-मिरज-सातारा-पुणे मार्गे वळवली.
मनोज जरांगेंचा सरकारला थेट निर्वाणीचा इशारा
५) गाडी क्रमांक (२२१५९) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस: १९ ते २३ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर – कल्याण-इगतपुरी-मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली.
6) गाडी क्रमांक (12780) हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा एक्सप्रेस: 22 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर – मनमाड-काष्टी-दौंड-कुर्डूवाडी-पंढरपूर-मिरज मार्गे वळवण्यात आली.
7) गाडी क्रमांक (11077) पुणे-जम्मू तावी एक्स्प्रेस: 20 सप्टेंबर – पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाड मार्गे वळवली.
8) गाडी क्रमांक (11019) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-भुवनेश्वर एक्सप्रेस: 20 सप्टेंबर – पुणे-सातारा-मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी-सोलापूर मार्गे वळवण्यात आली.
जरांगे पाटील- भुजबळ यांच्यात पुन्हा जुंपली
9) गाडी क्रमांक (12135) पुणे-नागपूर एक्स्प्रेस: 20 सप्टेंबर – पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाड मार्गे वळवली.
10) गाडी क्रमांक (22131) पुणे-बनारस एक्स्प्रेस: 21 सप्टेंबर – पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाड मार्गे वळवली.
11) ट्रेन क्रमांक (16340) नागरकोइल-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस: 22 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर – सोलाप मार्गे वळवण्यात आली









