अशोक चव्हाणांमुळे भाजपमध्ये नारायण राणेंचा गेम?

Narayan Rane's game in BJP because of Ashok Chavan? ​

 

 

 

 

 

काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांवर आरोप करत भाजपमध्ये प्रवरेश केला पण आता त्याच अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश करून राणेंचा गेम केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ,

 

 

 

 

“फक्त राणेंना अडचण निर्माण करायची एवढंच अशोक चव्हाणांकडे काम आहे, पक्ष वाढीसाठी कोणतंही काम केलं नाही, अशोक चव्हाणांनी पक्ष (काँग्रेस) संपवण्याचं काम केलं…

 

 

 

” अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर नारायण राणे यांचं जुनं वक्तव्य व्हायरल होतंय आणि त्याला कारणही तसंच आहे.

 

 

 

कारण, काँग्रेसमधून बाहेर पडताना नारायण राणेंनी अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप केले अन् भाजपमध्ये प्रवेश केला.. काँग्रेसमध्ये असताना राणेंना अशोक चव्हाण

 

 

 

हे कायम मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धक होते, त्यात आता दोघेही भाजपात आले आणि पहिल्याच टप्प्यात राणेंचा पत्ता कट झाला.

 

 

राज्यसभेची टर्म संपल्यानंतर नारायण राणेंनाच परत एकदा संधी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, पण ऐनवेळी अशोक चव्हाणांची एन्ट्री झाली

 

 

आणि त्यांना भाजपकडून राज्यसभेचं तिकीट मिळालं. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांच्यासोबत राणेंचे नेहमी खटके उडाले, तेच चव्हाण पुन्हा एकदा राणेंसाठी कसे अडचण बनलेत आणि या दोघांचं वैर नेमकं काय होतं?

 

 

 

२००५ मध्ये ११ आमदारांसह नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राणेंना सहा महिन्यात मुख्यमंत्री करण्याचं काँग्रेसकडून आश्वासन
विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात राणेंची महसूल मंत्रिपदी वर्णी

 

 

काँग्रेसमध्ये दाखल होऊन सहा महिने उलटले तरी राणेंना मंत्रिपदावरच समाधान मानावं लागलं
मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुखांनाच कायम ठेवल्याने राणेंची निराशा झाली

 

 

 

 

राणेंनी दिल्ली दरबारी मुख्यमंत्री पदासाठी हालाचाली केल्या. पण विलासरावांची खुर्ची शाबूत राहिली. मात्र २६-११ च्या हल्ल्यानंतर विलासरावांची उचलबांगडी झाली.

 

 

 

त्यावेळी आपल्याला मुख्यमंत्री करून काँग्रेस हायकमांड शब्द पाळेन, असा विश्वास राणेंना होता.. मात्र, त्यावेळीही राणेंचा डबल गेल झाला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *