डॉ. सय्यद इलियास महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
Dr. Syed Ilyas honored with Maharashtra Gaurav Award

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटने तर्फे दिला जाणारा त मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र गौरव (खिदमत तालीम) हा या वर्षीचा पुरस्कार डॉ. सय्यद इलियास यांना लातूर येथे भव्य कार्क्रमात खासदार. डॉ. शिवाजी काळगे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते देण्यात आला
बॉलिवूडअभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार
डॉ. सय्यद इलियास यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला असे आयोजक नुसरत कादरी यांनी सांगितले.
जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले, या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा
डॉ. सय्यद इलियास हे पूना कॉलेज, पुणे येथे वनस्पती शास्त्र विषयामध्ये अध्यापणाचे कार्य करतात. डॉ. सय्यद यांनी 60 पुस्तके, 93 शैक्षणिक व्हिडीओ, 9 डीव्हिडी, वर्तमान पत्रात लेख लिहिलेले आहेत ,
नौकरी जाहिरात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना नौकरीची संधी उपलब्ध करन देणे यासारखे अनेक समाजीक कार्य तसेच अनेक शैक्षणिक योगदानबद्दल ते या पुरस्काराचे मानकरी ठरले.
२० हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहाथ अटक
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अद्यक्ष मोईज शेख, मराठवाडा अध्यक्ष . एम. ए. गफ्फार, मुजीब पटेल, साहित्यिक मोहिब कादरी अनेक संस्थाचालक, प्राचार्य,
कर्नाटक,तेलंगणा,आणि आंध्र प्रदेशातील शाळांच्या दीपावली सुट्या जाहीर
मुख्याध्यापक शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर पूरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सय्यद इलियास यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.









