नवीन GR मुळे 50 लाख मराठा ओबीसीमध्ये
50 lakh Marathas included in OBC due to new GR

कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी हा ओबीसींच्या भरवश्यायावर निवडून येतो. तुमच्याच भरवश्यायावर मस्ती करतो असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
ओबीसींना बांधवांनी त्यांना वठणीवर आणाण्याचं केलं पाहिजे असेही ते म्हणाले. वेळ आल्यास आल्यास बदडून काढायला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या नवीन जीआरमुळे
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ST प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
50 लाख मराठा हे ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतील. ओबीसी समाज पहिलाच उपाशी आहे, त्यात एवढे लोक आले तर आमच्या तोंडातला घास हिरावून नेतील असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
आपलं आरक्षण कोणी हिरावून घेऊ नये याची सुरुवात आपण गोंदियापासून केली आहे असे वडेट्टीवार म्हणाले. 2 सप्टेंबर च्या जीआरमध्ये पात्र शब्द हटवल्यामुळे सरसकट हैदराबाद गॅजेटनुसार संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये येतो.
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ST प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
शिंदे समिती सरकारने नेमली आहे. शिंदे समिती निकाल मराठ्यांच्या बाजूने देणार की ओबीसींच्या बाजूने देणार हे पाहावं लागेल असे वडेट्टीवार म्हणाले. दोन सप्टेंबरच्या जीआरच्या त्रुटीचे वड्डेटीवार यांनी वाचन केले.
नांदेडमध्ये मोठ्या नेत्याने फोन करून लगेच जातीचा दाखला दिला याचा पुरावा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या या जीआर मुळे 50 लाख मराठा हे कुणबी ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतील.
आर्यन खाननं उडवली समीर वानखेडेंची खिल्ली? व्हायरल VIDEO
ओबीसी समाज पहिलाच उपाशी आहे आणि एवढे लोक आले तर आमच्या तोंडातला घास हिरावून नेतील असे वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसीच्या एल्गार गोंदियातून सुरू झाला आणि यापुढे सरकारला झुकावच लागेल असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांचे X अकाऊंट हॅक, पाकिस्तान-तुर्किचे झेंडे
दहा लाख ओबीसींचा मोर्चा मुंबईला धडकणार आहे. करो किंवा मरो अशी परिस्थिती निर्माण करुन ओबीसी बांधवांना लढावाच लागेल असेही वडेट्टीवार म्हणाले.
बहुजन विकास कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत
ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना तांत्रिक फटका; लिंक सर्व्हर डाऊन
त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र मराठा आरक्षणाच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.









