247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर

Lottery announced for the post of Mayor of 247 Municipalities, 147 Nagar Panchayats

 

 

राज्यातील सर्व राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला वेगाने कामाला लागले आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली.

पुरात लोकशाही वाहून गेली, निम्मे मंत्रीमंडळ कामचोर

मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची सोडत काढण्यात आली.

 

यावेळी 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. ही निवडणूक मिनी विधानसभा निवडणूक मानली जाते.

 

या आरक्षणाच्या निमित्ताने नगरपरिषदांमध्ये महिलाराज येणार आहे. या सोडतीला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

पुरात लोकशाही वाहून गेली, निम्मे मंत्रीमंडळ कामचोर

33 पैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर
देऊळगावराजा : महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ : महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा : महिला प्रवर्ग आरक्षित

 

ओझर : महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी : महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ : महिला प्रवर्ग आरक्षित

चिंता वाढल्या;15 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पाठ सोडणार नाही

घुग्गूस : महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर : महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी : महिला प्रवर्ग आरक्षित

 

सावदा : महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी : महिला प्रवर्ग आरक्षित
दिगडोहदेवी : महिला प्रवर्ग आरक्षित

सावधान कफ सिरपमुळे मृत्यूला आमंत्रण

दिग्रस : महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज : महिला प्रवर्ग आरक्षित
बीड : महिला प्रवर्ग आरक्षित

 

शिरोळ : महिला प्रवर्ग आरक्षित

अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात महिला आरक्षण
भडगाव (जळगाव)
वणी
पिंपळनेर (धुळे)
उमरी (नांदेड)

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ,वकिलाला अटक

यवतमाळ
शेंदूरजनघाट

 

67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलांसाठी आरक्षित
भगूर – ओबीसी महिला
इगतपुरी – ओबीसी महिला

 

विटा – ओबीसी महिला
बल्हारपूर – ओबीसी महिला
धाराशिव – ओबीसी महिला

शेतकऱ्यांनो आता पूरग्रस्त भागात भेट देणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले तर होणार कडक कारवाईभोकरदन – ओबीसी महिला
जुन्नर – ओबीसी महिला
उमरेड – ओबीसी महिला

दौडं – ओबीसी महिला

कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
हिंगोली – ओबीसी महिला
फुलगाव – ओबीसी महिला

मुरुड जंजिरा – ओबीसी महिला
शिरूर – ओबीसी महिला
काटोल – ओबीसी महिला

या 10 जिल्ह्यांना थेट इशारा, घराबाहेर पडणे टाळा
माजलगाव – ओबीसी महिला
मूल – ओबीसी महिला

मालवण – ओबीसी महिला
देसाईगंज – ओबीसी महिला

हिवरखेड – ओबीसी महिला
अकोट – ओबीसी महिला

विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं
मोर्शी – ओबीसी महिला
नेर- नवाबपूर – ओबीसी महिला

औसा – ओबीसी महिला
कर्जत – ओबीसी महिला

देगलूर – ओबीसी महिला
चोपडा – ओबीसी महिला

सटाणा- ओबीसी महिला
दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ,वकिलाला अटक
बाळापूर – ओबीसी महिला
रोहा – ओबीसी महिला

कुरडुवादी – ओबीसी महिला
धामणगावरेल्वे – ओबीसी महिला

वरोरा – ओबीसी महिला

 

खुला महिला प्रवर्ग

परळी वैजनाथ
मुखेड
आंबरनाथ

शेतकऱ्यांनो आता पूरग्रस्त भागात भेट देणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले तर होणार कडक कारवाई
अचलपूर
मुदखेड
पवनी

कन्नड
मलकापूर(कोल्हापूर)
मोवाड

पंढरपूर
खामगाव
गंगाखेड

हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला? मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते आक्रमक
धरणगाव
बार्शी
अंबड

गेवराई
म्हसवड
गडचिरोली

आता कागदी बॉंड संपणार ,आजपासून राज्यात e-Bond
भंडारा
उरण
बुलढाणा

पैठण
कारंजा
नांदुरा

सावनेर
मंगळवेढा
कळमनुरी

आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
आर्वी
किनवट
कागल

संगमनेर
मुरगूड
साकोली

कुरुंदवाड
पूर्णा
कळंब

सावधान कफ सिरपमुळे मृत्यूला आमंत्रण
चांदुररेल्वे
चांदुरबाजार
भूम

रत्नागिरी
रहिमतपूर
खेड

करमाळा
वसमत
हिंगणघाट

.25 लाखांची लाच घेताना मनपा उपायुक्ताला रंगेहात अटक
रावेर
जामनेर
पलूस

यावल
सावंतवाडी
जव्हार

महाराष्ट्रातील बोगस मतदार नोंदणीत भाजपचं कनेक्शन उघड? पुरावे समोर, प्रकरण काय?
तासगाव
राजापूर
सिंदिरेल्वे

जामखेड
चाकण
शेवगाव

लोणार
हदगांव
पन्हाळा

हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला? मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते आक्रमक
धर्माबाद
उमरखेड
मानवत

पाचोरा
पेण
फैजपूर

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ,वकिलाला अटक
उदगीर
अलिबाग

 

Related Articles