महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला

The formula for the grand alliance in the municipal elections has been decided.

 

 

महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत.

स्ट्राँग रुमवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप;भाजपच्या 175 जागा आल्यास EVM हॅक करुन निवडणुका जिंकल्याचं सिद्ध होईल

तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपा वेगवेगळे निवडणूक लढणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे. अशात, कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीने वेगळी रणनीती आखली आहे.

बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स आणि फ्री ट्रान्झाक्शन बाबत, RBI कडून नियमात मोठा बदल

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत वेगळं लढत विरोधकांना बाजूला सारलं जाणार आहे. नागपुरात भाजपाची ताकद अधिक असली,

 

तरी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला देखील सोबत घेतलं जाणार आहे. नवी मुंबईसंदर्भात अद्यापही निर्णय नाही, मात्र, भाजपा-सेना एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरु आहे.

दुसरं मोठं संकट, 6 राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात…

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आणि रणनीतीचा भाजपाकडून नवा पॅटर्न आणला जाणार आहे. नगर परिषद निवडणुकीत अनेक भागांमध्ये भाजपा आमदार,

 

खासदार आणि बाहेरील प्रभारींनी उमेदावारापासून ते रणनीती निश्चितीपर्यंत मनमानी केल्याचं समोर आलं. त्यामुळे नव्या रणनीतीनं महापालिका निवडणुका सामोरे जाण्यासंदर्भात खलबतं सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

VIDEO;शेतकऱ्यांच्या केळीला 50 पैशांचा भाव अन् मॉलमधील दर 86 रुपये

भाजपाच्या दृष्टीने 100 टक्के निवडून येण्याची खात्री असलेल्या प्रभागात तरुण एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार, आयात उमेदवार लादल्या जाणार नाही.

 

 

विजयाचा विश्वास आहे, पण खात्री नाही अशात प्रभागांमध्ये पक्षांबरोबरच अन्य पक्षांतील व्यक्ती किंवा मोठी सामाजिक प्रतिष्ठा असलेल्यांचा विचार होणार आहे.

महाराष्ट्र सरकार “या” प्रत्येक कुटुंबातील एकाला देणार सरकारी नोकरी देण्याच्या तयारीत

युतीचा विषय बंद नाही, अशात मित्रपक्षाच्या नेत्याने आपल्याविरोधात बोलल्यास प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना देण्यात येणार आहे.

 

 

Related Articles