‘लालपरी’ची चाके थांबणार?
Will the wheels of 'Laal Pari' stop?

राज्यभरात पुन्हा एकदा एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भत्ता प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव असंतोष पसरला आहे.
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अजितदादांच्या सह्या केल्या
याबाबत आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.
पुढील 24 तासात हवामानात होणार मोठा बदल
केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारच्या अर्थ विभागाने दि. ११ डिसेंबर १९९८ रोजी एसटी महामंडळातील आगारांची शहर निहाय अ १. अ, ब १, ब२ अशी वर्गवारी केली.
त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शहराच्या श्रेणी आणि वर्गनिहाय मासिक वेतनानुसार मासिक पूरक भत्ता ठरवून दिला आहे. मात्र, अनेक शहरांतील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे मासिक भत्ता दिला जात नसून,
अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी मोठ्या धक्कादायक खुलाशाने खळबळ
याबाबत वारंवार मागणी करण्यात आल्यानंतरही याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात एसटी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सचिव दिलीप परब यांनी दिला आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्यासाठी सरकारला २ दिवसांचा वेळ दिला आहे. यावर राज्य सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार, बाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक मतदान ,भाजपला जबरदस्त धक्का
अन्यथा एसटी बंद राहिल्यास प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य न झाल्यास एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्यासाठी सरकारला दोन दिवसांचा वेळ दिला आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्यास ‘महाराष्ट्र बंद’ सारखी स्थिती होऊ शकते. राज्य सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारी यंत्रणा हादरली ;लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी चालक -वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या .
तसेच काही कर्मचारी मद्यपान केल्याचे देखील आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारात कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
रेल्वेने अचानक बदलले काही नियम, प्रवास करण्याआधी हे वाचा
त्यानुसार कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.









