मान्सून अडकला हे 5 जिल्हे कोरडे राहणार

Monsoon stalled; these 5 districts to remain dry.

 

30 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रातच राहणार आहे. मान्सूनची वाट पुन्हा संथ होण्याची शक्यता आहे. गुजरातपर्यंत जाण्यासाठी त्याला जुलैचा पहिला आठवडा जाणार आहे.

 

नवी मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र मुंबईत पहाटेपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस आहे. महाराष्ट्रात अचानक वातावरण बदललं आहे. पालघरपासून सिंधुदुर्ग अगदी गोव्यापर्यंत अचानक अति मुसळधार ते मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

 

शिवसेना ठाकरे गटाचा शेवटचा डाव बंडखोर खासदार अडचणीत?
पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही भागांत अति मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.

 

कोणत्याही वादळाचा धोका नाही किंवा भूस्खलनाचा धोका तूर्तास कुठेही वर्तवण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात पश्चिमी तटावर सर्वात जास्त पावसाचा अंदाज पुढच्या 48 तासांत वर्तवण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा शेवटचा डाव बंडखोर खासदार अडचणीत?

आतापर्यंत मान्सूनची ४२ टक्के कमतरता आहे. त्यामुळे पाण्याची तूट भरून अजूनही भरून निघालेली नाही. मान्सून अजूनही वाईट स्थितीत आलेला. मान्सूनने २३ जूनपासून पुन्हा वेग पकडला आहे.

 

आंध्र प्रदेश, बिहार, सिंध अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. हे जरी असले तरी ते पुरक नाहीत.विलीनीकरण लांबले?,तांत्रिक बाबीं पूर्ण करणार

 

मान्सूनमुळे पुढचे 48 तास मुसळधार पाऊस होईल मात्र त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होऊ शकतो हे सर्वात मोठं टेन्शन आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत जर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर मान्सूनचे वारे पुढे सरकण्यासाठी मदत होते.

 

मात्र सध्या अशी कुठलीही स्थिती तयार न झाल्यामुळे मान्सून अति संथ गतीनं पुढे सरकत आहे. हे सध्या तरी धोकादायक आहे. त्यामुळे पावसाची तूट जाणवत आहे.

सहा खासदारांच्या बंडानंतर आता सातव्याची चर्चा, शिंदेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
त महासागरात वादळ तयार झालं आहे. हे वादळ सगळीकडचे वारे स्वत: ओढून घेत आहे. त्यामुळे मान्सूनसाठी पुरक असलेलं वातावरण देखील बिघडलं आहे.

 

हे वादळ भारताच्या दिशेनं पुढं सरकण्याऐवजी आणखी लांब चाललं आहे. त्यामुळे जे मान्सूनसाठी लागणारे पोषक वारे आहेत ते देखील या वादळासोबत जाताना सॅटलाइ़ट इमेजेसमधून दिसत आहेत.

सहा बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका तडकाफडकी फेटळाली

त्यामुळे येत्या काळात मान्सूनच्या पावसाबाबत हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पाच दिवस अजून मान्सूनच्या प्रवासासाठी पाच दिवस अजून मान्सूनच्या प्रवासासाठी वाट पाहावा लागणार आहे. त्यानंतर मान्सून कसा वेग पकडतो ते पाहावं लागणार आहे.

 

Related Articles