मराठा वधु वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन

Publication of the program brochure of the Maratha Bride Introduction Meeting

 

 

परभणी;मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा प्रवाह विभागीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन 28 डिसेंबर २०२५ रोजी शुभमंगल मंगल कार्यालयात करण्यात आले आहे

6, 7 आणि 8 डिसेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा

त्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन ह भ प भागवत महाराज बाभूळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मराठा समाज बांधवांनी या वधू-वर परिचय मेळाव्या त सहभाग नोंदवावा असे अहवाल आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; 25 जणांचा मृत्यू
जिजाऊ मंदिर परभणी येथे आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने आयोजित मराठा प्रवाह विभागीय वधू-वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन ह भ प भागवत महाराज बाभुळगावकर (भागवताचार्य) यांच्या हस्ते करण्यात आले

 

यावेळी आयोजन समितीचे मार्गदर्शक सोपानराव शिंदे व भानुदासराव नरसापुरकर यांच्या हस्ते जिजाऊ पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का,भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात

28 डिसेंबर 2025 रोजी शुभमंगल कार्यालय जी – वन हॉस्पिटल च्या पाठीमागे विसावा कॉर्नर पाथरी रोड येथे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवत

 

आपल्या वधूवरांची नाव नोंदणी करून घ्यावी असे अहवाल याप्रसंगी आयोजन समितीच्या वतीने धाराजी भुसारे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अनुषंगाने विठ्ठलराव काळदाते विशाल तनपुरे,

नव्या वर्षात युजर्सना झटका? Airtel, Jio, Vi चे रिचार्ज महागणार?

रमेशराव भिसे, सोपानराव लोंढे यांनी आपले मनोगत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले तर आभार संजय कदम यांनी मानले.

के.के .एम. महाविद्यालयात क्रीडा ज्योतीची मशाल रॅली

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित जाधव ,मंचकराव शेळके, रामकिशन जाधव, भारत महाराज टेहरे, एकनाथ मोरे सूर्यकांत मोगल सोपान मोरे यांनी परिश्रम घेतले.

 

 

Related Articles